advertisement

"...तरच मी बिग बॉसच्या घरात पुन्हा जाईन", बॉडीबिल्डर संग्रामने स्पष्टच सांगितलं

Last Updated:
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून वाईल्ड कार्ड बॉडीबिल्डर संग्राम चौगुले घराबाहेर गेला. हाताला दुखापत झाल्याने त्याला एक्झिट घ्यावी लागली. संग्राम आता पुन्हा घरात जाणार का? त्याचं या खेळाविषयीचं मत त्याने मांडलं आहे.
1/7
मला गेस्ट म्हणून नाही, होस्ट म्हणून जायला आवडले. मी प्रयत्न करेन की होस्ट म्हणून जाता येईल. पण बिग बॉसकडून मला बोलावण्यात आलं तर शंभर टक्के मी गेस्ट म्हणून जाईन.

2/7
 स्पर्धक म्हणून जाणं मला शक्य नाही. माझ्यासारख्या 25 वर्ष बाहेर स्ट्रगल करून फक्त थोड्याश्या विनिंगसाठी मी माझं संपूर्ण करिअर पणाला लावू शकत नाही.

3/7
 माझ्यासारख्या माणसासाठी तो गेम नाही. फक्त खोटे बोलून, चिटिंग करून असा गेम खेळणं मला जमणार नाही.

4/7
मला बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा अजिबात इच्छा नाहीये. तो गेम माझ्यासाठी नाही. फक्त भांडणं करणं हे मला कधीच जमत नाही.

5/7
अनेकांना वाटलं की मी अरबाजला विरोध करण्यासाठी गेलो होतो पण तसं अजिबात नाहीये. मी पुन्हा बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून जाणार नाही. मी वेगळ्या पद्धतीने घरात जाईन.

6/7
शो स्क्रिप्टेड नाही. फक्त प्लानिंग होतं की, आत जाऊन चांगला गेम करू शकतो. जिंकणं हारणं वेगळी गोष्ट होती. मी विदाऊट फोन आपण राहू शकतो, हे मला या गेमने दाखवून दिलं.

7/7
आयुष्यात तुमच्याशिवाय काही होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं पण आपण नसतानाही आपलं कुटुंब व्यवस्थित राहू शकतं हे मला अनुभवता आलं. 

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement