रिजेक्शनवर रिजेक्शन, मुंबईत येताच अभिनेत्याच्या पदरी संघर्ष; आज आहे बॉलिवूडचा हँडसम हंक

Last Updated:
Bollywood Actor : बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला रिजेक्शनवर रिजेक्शन मिळालं. पण नंतर त्याच्या चित्रपटांनी दणदणीत बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. आज तो बॉलिवूडचा 'हँडसम हंक' म्हणून ओळखला जातो.
1/7
 बॉलिवूडमधील संघर्ष कोणाला चुकलेला नाही. पण अल्पावधीतच इंडस्ट्री गाजवणारा एक अभिनेता सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. हा दुसरा-तिसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे. कार्तिक आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

advertisement
2/7
 कार्तिक आर्यन आज बॉलिवूडमध्ये 'हँडसम हंक' म्हणून ओळखला जातो. आज तो आपल्या चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो, पण पहिल्या चित्रपटासाठी त्याला खूपच कमी फी मिळाली होती.

3/7
 कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये 13 वर्षे झाली आहेत. त्याने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज तो इंडस्ट्रीचा सेल्फ-मेड स्टार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गॉडफादरशिवाय त्याने आपल्या टॅलेंटच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे.

4/7
 कार्तिक आर्यनने आपल्या करिरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण इंडस्ट्रीत एन्ट्री करण्यासाठी त्याला खूप करावे लागले आहेत. कधी जाहिरातीसाठी फक्त 1500 कोटी रुपये मानधन घेणारा कार्तिक आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये आकारतो.

5/7
 कार्तिक आर्यन एका मुलाखतीत म्हणाला होता,"अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचं माझं स्वप्न होतं. या माझ्या स्वप्नाबद्दल मी आई-बाबांना सांगितलं नव्हतं. कारण कदाचित त्यांनी मला पाठिंबा दिला नसता. कुटुंबियांना वाटायचं की मी मुंबईत शिक्षण घेतोय, पण प्रत्यक्षात मी अभिनेता बनण्यासाठी संघर्ष करत होतो".

6/7
 बॉलिवूडचा 'हँडसम हंक' बनण्याआधी कार्तिक आर्यनला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. करिअरच्या सुरुवातीला त्याला अनेक अडचणी आल्या आहेत.

7/7
 कार्तिक आर्यन म्हणतो,"मला ऑफरही मिळत नव्हत्या. सगळं स्वतःलाच करावं लागत होतं, पण मी केलेल्या संघर्षाचा मला अभिमान आहे. आजही मी कोणावर अवलंबून नाही. सुरुवातीला फेसबुक, गूगलवर ऑडिशन शोधायचो. तिथूनच माहिती मिळायची. अडीच–तीन वर्षांनी "प्यार का पंचनामा" मिळाला. मी कधीच असा विचार करत नाही की मागच्या दोन फिल्म्स हिट झाल्या म्हणून पुढचीही हिट होईल. तुमच्यात टॅलेंट असेल तर काही अडचण येत नाही".

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement