Ambernath Accident : शिवसेना उमेदवाराची Tata Nexon आऊटऑफ कंट्रोल, दुचाकीस्वार पुलावर खाली फेकला गेला, अपघाताचे PHOTOS

Last Updated:
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारने पुलावर अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे.
1/6

advertisement
2/6
 या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

3/6

4/6
अंबरनाथ  उड्डाणपुलावरून जात असताना अचानक कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या ३ ते ४ बाईकस्वारांना उडवलं.  या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

5/6
या अपघातात अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

6/6
या अपघातात किरण चौबे या सुद्धा जखमी झाल्या आहे. जखमींना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement