प्रसिद्ध डायरेक्टरचा मुलगा, हिरो बनायला गेला, झाला फ्लॉप; 13 वर्षांपासून 'गायब'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bollywood Actor : एका दिग्दर्शकाच्या मुलाला हिरो व्हायचं होतं. त्याच्या वडिलांनीच त्याला चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली. त्याच्या वडिलांचीच निर्मिती असलेल्या फिल्ममध्ये काम केलं. या फिल्ममध्ये बडे बडे स्टार होते.
advertisement
advertisement
advertisement
ज्या फिल्ममध्ये या अभिनेत्याने काम केलं ती फिल्म आहे. मोहब्बतें. जी 2000 साली रिलीज झाली. आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि यश चोप्रा निर्मित या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत शमिता शेट्टी, जुगल हंसराज, किम शर्मा, जिमी शेरगिल आणि प्रीती झंगियानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
advertisement
advertisement
advertisement









