Bollywood Superstars Villains : हिरो राहिला बाजूला, व्हिलनच ठरला सुपरहिट! ब्लॉकबस्टर झाल्या या 8 फिल्म्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
5 Bollywood Superstars Who turned Villains : हिंदी सिनेसृष्टीत कायमचं हिरोंची भूमिका साकारमाऱ्या कलाकारांवर प्रेक्षकांची खूप प्रेम केलं आहे. त्यामुळेच हे कलाकार नकारात्मक भुमिका करण्यास अनेकदा नकार देतात. प्रेक्षकांकडून नायकाइतकीच प्रशंसा खलनायकालाही मिळत आली आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये नायकापेक्षा खलनायकच जास्त भाव खाऊन गेला आहे.
advertisement
1993 मध्ये सुभाष घई यांच्या 'खलनायक' सिनेमात संजय दत्तने बल्लूची भूमिका केली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'चोली के पीछे क्या है', 'नायक नही, खलनायक हूं मैं', आणि 'पालकी में होके सवार चली रे...' सारखी गाणी खूप लोकप्रिय झाली. 1993मध्ये संजय दत्तला 1992 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलं. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर संजयने सिनेमाचं डबिंग केलं होतं. हा सिनेमा तेव्हा ब्लॉकबस्टर ठरला होता.
advertisement
1994 मध्ये मोहरा हा एक अॅक्शन सिनेमा आला. राजीव राय दिग्दर्शित या सिनेमात नसीरुद्दीन शाह यांनी मिस्टर जिंदालची भूमिका साकारली होती. सुमारे 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने 23 कोटी रुपयांची कमाई 1996 मध्ये आलेल्या 'हिम्मत' सिनेमात नसीरुद्दीन शाह यांनीही नकारात्मक भूमिका साकारली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement