advertisement

रश्मिका-विजयनंतर आणखी एका ऑनस्क्रिन कपलने केलं गुपचूप लग्न; जवळच्या व्यक्तीने केला सीक्रेट वेडिंगचा उलगडा

Last Updated:
Celebrity Couple Wedding : रश्मिका-विजयप्रमाणेच गेली काही वर्षे चर्चेत असलेलं हे ऑनस्क्रिन कपल ज्यांनी रश्मिका-विजयप्रमाणेच सीक्रेट वेडिंग करून चाहत्यांना धक्का दिला आहे.
1/7
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा कित्येक दिवसांपासून होती. त्यांनी मीडियाला दूर ठेवत काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केला आणि सोशल मीडियावर थेट शाही विवाहसोगळ्याचे फोटो शेअर करता चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. आता आणखी एका सेलिब्रिटी कपलने गुपचूप लग्न केल्याचं समजतं आहे.

2/7
ऑनस्क्रिन कपल ज्यांनी रिअल लाइफमध्ये लग्न केलं आहे. या कपलच्या जवळच्याच व्यक्तीने त्यांच्या सीक्रेट वेडिंगबाबत खुलासा केला आहे. हे कपल आहे अभिनेता टॉम हॉलंड आणि अभिनेत्री जैंडेया. म्हणजे स्पायडर मॅन फिल्ममध्ये लोकप्रिय पात्र पीटर आणि एमजे.

3/7
अभिनेत्री जैंडेयाचा स्टायलिस्ट लॉ रोचने लॉस एंजेलिसमध्ये 1 मार्चला झालेल्या 2026 च्या अ‍ॅक्टर्स अवॉर्ड सोहळ्यात मीडियाशी बोलताना या लग्नाचा उलगडा केला आहे. लॉ रोज म्हणाला, लग्न आधीच झालं आहे, तुम्ही ते मिस केलं. यावर पत्रकार हे खरं आहे का? असं विचारते. तेव्हा तो हो हे अगदी खरं आहे, असं सांगतो.

4/7
टॉम हॉलंड आणि जैंडेया यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पोस्ट केलेली नाही. पण झेंडया आता तिच्या बोटात एंगेजमेंट रिंगऐवजी एक गोल्ड बँड घालते, त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीला अधिक बळ मिळतं.

5/7
टॉम आणि जैंडेया यांची भेट 2017 मध्ये आलेल्या 'स्पायडर-मॅन: होमकमिंग' या फिल्मदरम्यान झाली. आधी मैत्री आणि नंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

6/7
त्यांची रिलेशनशिप नेहमीच सीक्रेट राहिली आहे. क्वचित त्यांना एकत्र पाहिलं गेलं आहे.  ते अनेक वर्षांपासून डेटिंग करत आहेत आणि रिपोर्टनुसार एकत्रही राहिले आहेत. (फोटो सौजन्य : eonline/ Cobra Team / BACKGRID)

7/7
आता ते लवकरच या वर्षी दोन प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. 'द ओडिसी' आणि 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' अशी या फिल्मची नावं आहे. दोन्ही फिल्म जुलैमध्ये एकाच महिन्यात प्रदर्शित होत आहेत.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement