Laxman Utekar: छावाचा डायरेक्टर, बॉक्स ऑफिसचा ‘हिटमेकर’, एकही फ्लॉप सिनेमा नाही!

Last Updated:
Chhaava director Laxman Utekar: छावा सिनेमाच्या स्टारकास्टचं तर जोरदार कौतुक होतच आहे यासोबत सिनेमाच्या दिग्दर्शकावरही कौतुकाची थाप पडत आहे.
1/9
विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना स्टारर सिनेमा छावा बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. 2025 सर्वात मोठा ओपनर ठरत आता नवव्या दिवशी तर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. छावाने पुष्पा 2 चाही विक्रम मोडून काढला आहे.

advertisement
2/9
छावा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई सुरु आहे. नवव्या दिवशी छावाने नवीन रेकॉर्ड बनवला असून पुष्पा 2 लाही मागे टाकत 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला आहे.

3/9
छावा सिनेमाच्या स्टारकास्टचं तर जोरदार कौतुक होतच आहे यासोबत सिनेमाच्या दिग्दर्शकावरही कौतुकाची थाप पडत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. पण तुम्हाला माहितीय का? छावाचा डारेक्टर, बॉक्स ऑफिसचा ‘हिटमेकर’ आहे.

4/9
लक्ष्ण उतेकर यांनी आत्तापर्यंत एकही फ्लॉप सिनेमा दिलेला नाही. त्याचे सिनेमे आतापर्यंत हिटच ठरले आहेत. छावा सिनेमा तर सुपरहिट ठरतोच आहे मात्र याआधी त्यांनी कोणकोणत्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे याविषयी जाणून घेऊया.

5/9
लक्ष्मण उतेकर यांनी बराच काळ बराच काळ सिनेमॅटोग्राफर म्हणून इंडस्ट्रीत काम केलं. दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांनी आतापर्यंत 3 सिनेमे दिले आहेत. तिनही हिट ठरले. आतापर्यंत त्याचा एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही.

6/9
लक्ष्मण उतेकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी सिनेमातून केली. ‘टपाळ’ (2014) आणि ‘लालबाग परळ’ 2010, सिनेमॅटोग्राफर म्हणून केली. मराठीत स्वतःचे स्थान मजबूत केल्यानंतर, लक्ष्मण उतेकर यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले आणि पहिल्याच चित्रपटाने धमाका केला.

7/9
लक्ष्मण उतेकर यांनी बॉलिवूडमध्ये पहिला सिनेमा केला लुका छुपी. ‘लुका छुपी’ 2019 आला होता. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या या रोमँटिक कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

8/9
‘मिमी’2021 आलेला. कृति सेनॉनच्या जबरदस्त अभिनयाने भारलेला हा सिनेमा क्रिटिक्स आणि प्रेक्षक दोघांनाही भावला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी ‘जरा हटके जरा बचके’2023 आलेल्या विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर हा सिनेमा केला. अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून गेला.

9/9
बॉलिवूडमध्ये असे अनेक मोठे दिग्दर्शक आहेत, ज्यांचे काही सिनेमे सुपरहिट झाले तर काही अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत. मात्र लक्ष्मण उतेकर हे त्याला अपवाद आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आणि कमर्शिअल यशस्वी ठरले.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement