advertisement

लक्झरी पर्स, क्लच नाही तर; 'कचऱ्याची पिशवी' घेऊन रेड कार्पेटवर आली ही अभिनेत्री

Last Updated:
Actress with plastic trash bag : फिल्म फेस्टिव्हलला रेड कार्पेटवर ही अभिनेत्री आली आणि तिच्या हातात प्लॅस्टिक पिशवी पाहून सगळ्यांना धक्का बसला.
1/7
सेलिब्रिटींच्या लाइफस्टाईलची चर्चा नेहमीच असते. सेलिब्रिटी म्हणजे लक्झरी लाइफस्टाईल. त्यांचे कपडेच नाही तर त्यांची ज्वेलरी आणि अगदी हातातील छोटीशी बॅग किंवा पर्सही लाखोंच्या घरात असते. त्यातही फिल्म फेस्टिव्हल, अवॉर्ड शोमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्यावर त्यांची फॅशन आणखीनच लक्षणीय असते.

2/7
अशीच एक अभिनेत्री एका फिल्म फेस्टिव्हलला आलेली. जिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. उजव्या हातात तिने ट्रान्सपरंट छत्री धरली होती. पण जसं सगळ्यांचं लक्ष तिच्या डाव्या हाताकडे गेलं तसा सगळ्यांनाच धक्का बसला.

3/7
आता अभिनेत्री जिने एका हातात छत्री धरली तिच्या दुसऱ्या हातात पर्स, क्लच, मोबाईल असं काहीतरी हवं. पण या अभिनेत्रीच्या हातात चक्क प्लॅस्टिक पिशवी होती. हो तशीच प्लॅस्टिक पिशवी ज्यातून भाजीवाला आपल्याला भाजी देतो, आपल्या घरात या ढिगाऱ्याने पडलेल्या असतात आणि आपण त्याचा नंतर कचऱ्यासाठी वापर करतो.

4/7
हातात लक्झरी पर्सऐवजी पिवळ्या रंगाची कचऱ्याची पिशवी घेऊन ही अभिनेत्री फिल्म फेस्टिव्हलला रेड कार्पेटवर आली.  आता हातात लक्झरी पर्सऐवजी ही प्लॅस्टिक बॅग घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

5/7
तर ही आहे झांग जिंगयी, चिनी अभिनेत्री जिला चायनीच प्रिन्सेस म्हणूनही ओळखलं जातं. बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला तिने हजेरी लावली. तिच्या हातात कचऱ्याची पिशवी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.

6/7
याची तुलना एका लक्झरी ब्रँडच्या ट्रॅश पाऊचशी केली जाते आहे. ज्याची किंमत ऐकून तर तुम्हाला आणखीनच धक्का बसेल. बॅलेंसियागा ब्रँडची ट्रॅश बॅग जी या अभिनेत्रीच्या हातात असलेल्या प्लॅस्टिक पिशवीसारखीच आहे. ज्याची किंमत तब्बल 1.92 लाख रुपये आहे.

7/7
पण सोशल मीडियावरील माहितीनुसार अभिनेत्रीच्या हातातील ही प्लॅस्टिक पिशवी साधी प्लॅस्टिक पिशवीच आहे. तिच्या द वन या फिल्ममधील हे एक प्रॉप. ज्या माध्यमातून ती श्रवणक्षमता गमावलेल्या तिच्या पालकांशी संवाद साधते.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement