Guess Who: 2 वर्षांत 21 हिट सिनेमे, पहिल्याच सिनेमातून बनली सुपरस्टार, मोठ-मोठ्या अभिनेत्रींना द्यायची टक्कर

Last Updated:
Actress Life: बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, पण काही अभिनेत्री प्रेक्षकांच्या हृदयावर कायमस्वरूपी राज्य करतात. अशाच एका अभिनेत्रीने केवळ दोन वर्षांत जेवढं यश मिळवलं, तेवढं मिळवायला इतरांना दशकं लागतात.
1/7
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, पण काही अभिनेत्री प्रेक्षकांच्या हृदयावर कायमस्वरूपी राज्य करतात. अशाच एका अभिनेत्रीने केवळ दोन वर्षांत जेवढं यश मिळवलं, तेवढं मिळवायला इतरांना दशकं लागतात.

advertisement
2/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री आहे, दिव्या भारती. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या विश्वात्मा चित्रपटातून दिव्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातील सात समुंदर पार हे गाणं तिला एका रात्रीत सुपरस्टार बनवणारं ठरलं.

3/7
त्यानंतर दिव्या यशाची पायरी गाठत गेली. शोला और शबनम, दीवाना, दिल का क्या कसूर, बलवान, रंग यांसारख्या चित्रपटांनी ती घराघरात पोहोचली. कमी वयात तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला.

4/7
केवळ 2 वर्षांत तिने तब्बल 21 चित्रपट केले. त्यापैकी 13 सुपरहिट तर 8 हिट ठरले. त्या काळात प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्माता तिच्यासोबत काम करण्यासाठी आतुर होता. इतक्या कमी वेळात इतकं यश मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री ठरली.

5/7
पण तिचं आयुष्य खूप लहान ठरलं. 5 एप्रिल 1993 च्या रात्री, वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्याचा रहस्यमय मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, ती मुंबईतील तिच्या घराच्या खिडकीजवळ बसली होती. दारूच्या नशेत पाय घसरल्याने ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

6/7
तिच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा पसरल्या काहींनी हे अपघात असल्याचं म्हटलं, तर काहींनी आत्महत्येचा अंदाज लावला. मात्र पोलिस तपासात प्रकरण अपघात मानलं गेलं.

7/7
आजही दिव्या भारती बॉलिवूडची बबली स्टार होती. तिचा निखळ गोडवा, चुलबुलं व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची जादू आजही चाहत्यांना आठवणीत रमवते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement