General Knowledge : भारतात उंदराचं मंदिर कोणत्या राज्यात आहे? फक्त 1 टक्के लोकांना माहित असेल उत्तर

Last Updated:
हा प्रश्न MPSC किंवा इतर सरकारी परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तसेच सामान्य माहिती म्हणूनही प्रत्येकाने माहिती ठेवावी असा आहे. मग सांगा याचं उत्तर
1/7
असे अनेक प्रश्न आहेत जे स्पर्धा परीक्षांमध्येही विचारला जातो. ज्याचं उत्तर तसं सोपं असतं पण फार कमी लोकांना ठावूक असतं. असाच एक प्रश्न म्हणजे भारतामध्ये उंदरांचं मंदिर कुठे आहे?

advertisement
2/7
हा प्रश्न MPSC किंवा इतर सरकारी परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तसेच सामान्य माहिती म्हणूनही प्रत्येकाने माहिती ठेवावी असा आहे. मग सांगा याचं उत्तर
हा प्रश्न MPSC किंवा इतर सरकारी परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तसेच सामान्य माहिती म्हणूनही प्रत्येकाने माहिती ठेवावी असा आहे. मग सांगा याचं उत्तर
advertisement
3/7
आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की उंदराचं मंदिर पण आहे का? आणि जर असेल तर ते कशासाठी? म्हणजे उंदीर हे गणेशाचं वहान आहे. पण त्यासाठी त्याचं मंदिर कशासाठी? चला थोडं सविस्तर जाणून घेऊ.

4/7
हे अद्भुत मंदिर राजस्थान राज्यात आहे. बीकानेर जिल्ह्यातील देशनोक गावात हे प्रसिद्ध मंदिर आहे, ज्याला करणी माता मंदिर असं नाव आहे. बीकानेर शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे इथे साधारण 25,000 उंदीर राहतात आणि त्यांना स्थानिक लोक
हे अद्भुत मंदिर राजस्थान राज्यात आहे. बीकानेर जिल्ह्यातील देशनोक गावात हे प्रसिद्ध मंदिर आहे, ज्याला करणी माता मंदिर असं नाव आहे. बीकानेर शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे इथे साधारण 25,000 उंदीर राहतात आणि त्यांना स्थानिक लोक "काबा" म्हणतात.
advertisement
5/7
या मंदिरात उंदरांना विशेष महत्त्व दिलं जातं. भक्तगण या उंदरांना प्रसाद म्हणून धान्य, मिठाई आणि दूध देतात. विशेष म्हणजे, इथे उंदरांसोबत जेवणं किंवा त्यांच्या स्पर्शाने प्रसाद खाल्ला तर तो शुभ मानला जातो. इतकंच नाही तर मंदिरात एखादा पांढरा उंदीर दिसला तर ती करणी मातांची कृपा असल्याचं मानलं जातं.

6/7
करणी मातेला स्थानिक लोक देवी दुर्गेचं अवतार मानतात. दंतकथेनुसार, करणी मातेनं आपल्या कुटुंबातील मुलांना मृत्यूनंतर उंदरांच्या रूपात पुन्हा जन्म दिला आणि त्यामुळेच हे उंदीर मंदिरात पवित्र मानले जातात.

7/7
पर्यटक आणि श्रद्धाळू दरवर्षी मोठ्या संख्येनं इथे भेट देतात. भारतातील इतर कोणत्याही मंदिरात उंदरांना अशी मान्यता नाही. त्यामुळे करणी माता मंदिर हे भारतातील एकमेव आणि अद्वितीय धार्मिक स्थळ मानलं जातं. राजस्थानच्या बीकानेरजवळील करणी माता मंदिर हेच भारतातील प्रसिद्ध
पर्यटक आणि श्रद्धाळू दरवर्षी मोठ्या संख्येनं इथे भेट देतात. भारतातील इतर कोणत्याही मंदिरात उंदरांना अशी मान्यता नाही. त्यामुळे करणी माता मंदिर हे भारतातील एकमेव आणि अद्वितीय धार्मिक स्थळ मानलं जातं. राजस्थानच्या बीकानेरजवळील करणी माता मंदिर हेच भारतातील प्रसिद्ध "उंदरांचं मंदिर" आहे.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement