advertisement

कधी होती साधी मॉडेल, बॉलिवूड सोडलं अन् चमकलं स्वदेश फेम अभिनेत्री नशीब,आहे इतक्या कोटींची मालकीण

Last Updated:
Gayatri Joshi quit Bollywood And Where is she now: अभिनेता शाहरूख खानच्या स्वदेश सिनेमातील गीताची भुमिका साकारणारी अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातातून गायत्री आणि तिचा नवरा विकास ओबेरॉय थोडक्यात वाचले आहेत. या अपघातामुळे अभिनेत्री गायत्री जोशी अनेक वर्षांनी चर्चेत आली आहे. स्वदेश सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही अभिनेत्री आता असते कुठे? काय करते? पाहूयात.
1/6
गायत्री सुरूवातीला मॉडेलिंग करत होती. आता ती जगातील काही श्रीमंत लोकांच्या यादीतील एक व्यक्ती आहे. गायत्रीचं आयुष्य असं लगेच कसं बदललं असा विचार तुम्ही करत असला. जाणून घेऊया गायत्रीच्या आतापर्यंतच्या करिअर आणि आयुष्याबद्दल.

2/6
गायत्रीनं तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही चॅनेलवर व्हिडीओ जॉकी म्हणून केली.  त्यानंतर तिनं फेमिना इंडिया ब्यूटी स्पर्धेत सहभाग घेतला. 1999 साली गायत्रीनं फेमिना मिस इंडिया ब्यूटी स्पर्धेत पहिल्या पाचात होती. त्यानंतर 2000 साली तिनं फेमिना मिस इंडिया इंटरनॅसनलचा किताब जिंकली. त्यानंतर तिनं जपान मिस इंटरनॅशनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.

3/6
कॉलेजमध्ये असताना अभ्यास करत असतानाच गायत्रीनं बॉम्बे डाइंग, फिलिप्स, पॉन्ड्स, गोदरेज, सनसिल्क, एलजी, हुंदाई सारथ्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं. 2001 साली तिनं सीजन्स कॅटलॉग आणि कॅलेंडरसाठीही मॉडेलिंग केलं होतं.

4/6
गायत्रीनं म्युझिक व्हिडीओमध्ये काम करत असताना अनेक जाहिरातींसाठीही काम केलं आहे. 'कागज़ की कश्ती,  'झांझरिया' सारख्या व्हिडीओसाठी तिनं काम केलं. त्यानंतर 2004मध्ये गायत्रीला स्वदेश हा सिनेमा मिळाला. स्वदेश हा गायत्रीचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला. पहिल्याच सिनेमात तिला शाहरूख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र गायत्री बॉलिवूडच्या ग्लॅमर दुनियेत दिसली नाही.

5/6
स्वदेशच्या रिलीजच्या एका वर्षातच गायत्रीनं बॉलिवूडला राम राम ठोकला. 2005 साली तिनं प्रसिद्ध बिझनेसमन विकास ओबेरॉयबरोबर लग्न केलं. तिचा नवरा हा सध्या जगातील 65वा सर्वात श्रीमंत भारतीय आहे.

6/6
विकास ओबेरॉय हा रिअल्टी लिमिटेडचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. मार्केटमध्ये त्याची जवळपास 30 कोटींची इनवेस्टमेंट आहे. त्याची एकूण संपत्ती ही 3.5 मिलियन म्हणजेच 28 कोटींहून अधिक आहे. गायत्री आता 46 वर्षांची आहे तर विकास 52 वर्षांचा आहे. दोघांना दोन मुलं आहेत. आपल्या कुटुंबाबरोबर ते मुंबईत राहतात.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement