advertisement

सुंदर पैठणी अन् केसात गजरा; अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत गिरीजा ओकचा मराठमोळा साज

Last Updated:
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर काल त्यांचा मंगल उत्सव म्हणजेच ग्रँड रिसेप्शन मुंबईत पार पडलं. या सोहळ्याला हॉलिवूड, बॉलिवूडसोबतच काही मराठी कलाकारांनाही आमंत्रण होतं. एक मराठी अभिनेत्री या सोहळ्याला पोहचली होती, जिचा लूक आता समोर आला आहे.
1/8
अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांचा मंगल उत्सव म्हणजेच ग्रँड रिसेप्शन मुंबईत पार पडलं. या सोहळ्याला हॉलिवूड, बॉलिवूडसोबतच काही मराठी कलाकारांनाही आमंत्रण होतं.

2/8
 मराठी अभिनेत्री गिरीजा ओक अनंत आणि राधिकाच्या रिसेप्शन पार्टीत पोहचली होती.

3/8
गिरिजाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
गिरिजाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
advertisement
4/8
यावेळी गिरीजा मराठमोळ्या साजात या पार्टीत पोहचली होती. गिरिजाने आपल्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

5/8
तिने पैठणी साडी, त्यावर नेकलेस, केसात गजरा असा सुंदर लूक केला होता. गिरिजाच्या या लुकचं खूपच कौतुक होतंय.

6/8
अंबानींच्या रिसेप्शन पार्टीतील हे फोटो शेअर करत गिरिजाने 'अजून एक रसगुल्ला खाऊ की नको...#३२५प्रकारचेडिसर्ट्स' असं विनोदी कॅप्शन दिलं आहे.

7/8
गिरिजाने मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील नाव कमावलं आहे. नुकतंच आलेल्या 'जवान' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत होती.

8/8
त्यामुळेच गिरिजाचा मराठी सोबतच हिंदी चाहतवर्गही मोठा आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement