Girija Oak: 'मला जमलं नाही...' वाळूत झोपून गिरिजा ओकचं बीच फोटोशूट, दिल्या भन्नाट पोज; हटके कॅप्शन चर्चेत

Last Updated:
Girija Oak: काही वेळापूर्वी गिरिजाने ऑफ व्हाईट चेक्स साडीतील फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये ती नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत आहे.
1/10
गेल्या काही दिवसांपासून सर्वांनाच आपल्या सौंदर्याची भुरळ पाडणारी गिरिजा ओक नॅशनल क्रश म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे. तिच्या प्रत्येक कृतीकडे चाहते लक्ष लावून बसलेले आहेत.

advertisement
2/10
एका मुलाखतीतील तिचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि देशभरातील चाहत्यांनी तिला डोक्यावर घेतलं.

3/10
नुकतंच तिची एक वेबसीरिज रिलीज झाली असून सध्या ती या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

4/10
काही वेळापूर्वी गिरिजाने ऑफ व्हाईट चेक्स साडीतील फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये ती नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत आहे.

5/10
गिरिजाने ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली असून त्यावर गुलाबी, निळ्या आणि हिरव्या रंगाचे चेक्स आणि फुलं आहेत.

6/10
गिरिजाने या साडीवर गुलाबी रंगाचं कॉलर ब्लाऊज घातलं आहे आणि त्यावर नाजूक फूल आणि वेलीचं नक्षीकाम आहे.

7/10
गिरिजाने मुंबईतील एका समुद्रकिनारी हे फोटोशूट केले आहे. यावेळी ती खूपच निरागस आणि देखणी दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

8/10
काही फोटोंमध्ये गिरिजाने वाळूमध्ये झोपून पोज दिल्या आहेत. या फोटोंमध्ये गिरिजा नटखट आणि दिलखुलास हसताना दिसत आहे. यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे.

9/10
हे फोटो पोस्ट करताना गिरिजाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'I couldn’t. You choose..'. म्हणजेच, 'मला जमलं नाही, तुम्हीच निवडा.'

10/10
गिरिजाने यावेळी एकच फोटो रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाईट अशा दोन्ही छटांमध्ये पोस्ट केले आहेत. त्यामुळे तिला दोघांपैकी कोणता फोटो निवडावा हे समजत नसावं, असं दिसतंय.

Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement