2 FLOPS नंतर सोडलं बॉलिवूड, 3 वर्ष गायब होता अभिनेता, तरीही रणबीर कपूरपेक्षाही 1800 कोटींनी अधिक संपत्ती

Last Updated:
तो पडद्यावरचा ‘हिरो’ होऊ शकला नाही, पण आज कॉर्पोरेट जगात तो इतका श्रीमंत झाला आहे की, बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सनाही त्याने मागे टाकलं आहे!
1/9
actor quit bollywood after flop movie disappeared for 3 years is now richer than ranbir-kapoor who is he
मुंबई: बॉलिवूडची झगमगाट आणि हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण इंडस्ट्रीत येतात. पण, ही चकाकणारी दुनिया फार कमी लोकांना दीर्घकाळ टिकवते. असाच एक अभिनेता, ज्याने फक्त दोन फ्लॉप चित्रपटांनंतर अभिनय क्षेत्र सोडलं.
advertisement
2/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
त्यानंतर तो अचानक तीन वर्षांसाठी गायब झाला. तो पडद्यावरचा ‘हिरो’ होऊ शकला नाही, पण आज कॉर्पोरेट जगात तो इतका श्रीमंत झाला आहे की, बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सनाही त्याने मागे टाकलं आहे!
advertisement
3/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
हा अभिनेता आहे अभिनेता गिरीश कुमार. एकेकाळी फ्लॉप चित्रपटांमुळे त्याला इंडस्ट्री सोडावी लागली, पण आज तो अभिनेता रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि वरुण धवन यांच्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक श्रीमंत आहे.
advertisement
4/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
२०१३ मध्ये गिरीशने प्रभू देवाच्या ‘रमैया वस्तावैया’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. श्रुती हसन सोबतचा हा चित्रपट फ्लॉप ठरला, ज्यामुळे गिरीशचं करिअर डगमगलं.
advertisement
5/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
२०१६ मध्ये आलेला ‘लवशुदा’ हा दुसरा चित्रपटही अपयशी ठरला आणि त्यानंतर गिरीश अचानक बॉलिवूडमधून गायब झाला.
advertisement
6/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
फिल्मी कुटुंबातून आलेला असूनही गिरीशचा अभिनयात टिकाव लागला नाही. त्याचे वडील कुमार एस. तौरानी आणि काका रमेश एस. तौरानी हे टिप्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या नावाशी जोडलेले आहेत.
advertisement
7/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
अभिनय सोडल्यानंतर गिरीशने थेट कौटुंबिक व्यवसाय सांभाळायला घेतला. त्याने टिप्स इंडस्ट्रीजमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून पदभार स्वीकारला आणि संगीत तसेच चित्रपट व्यवसायाला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.
advertisement
8/9
Girish Kumar, Girish Kumar net worth, Girish Kumar Bollywood, Girish Kumar Tips Industries, Girish Kumar business, Girish Kumar acting career, Bollywood actor net worth, Ramaiya Vastavaiya, गिरिश कुमार, गिरिश कुमार नेटवर्थ, गिरिश कुमार की फिल्में
गिरीशच्या नेतृत्वाखाली जून २०२५ पर्यंत कंपनीची मार्केट व्हॅल्यू ८,५३३ कोटींवर पोहोचली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गिरीश कुमारची वैयक्तिक संपत्ती सुमारे २,१६४ कोटी इतकी आहे.
advertisement
9/9
actor quit bollywood after flop movie disappeared for 3 years is now richer than ranbir kapoor who is he
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरची एकूण संपत्ती ३४५ कोटी आहे, तर रणवीर सिंहची २४५ कोटी आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचीही संपत्ती १,९०० कोटी असून, गिरीशने त्यालाही मागे टाकले आहे. फ्लॉप चित्रपटांनी बाहेर काढलेला हा अभिनेता आज बिझनेसच्या जगात खरा सुपरस्टार ठरला आहे.
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement