Tejaswini Lonari: कुठं कुठं जायाचं हनिमूनला! लंडनच्या ब्रीजवर तेजस्विनी लोणारीचा रोमँटिक अंदाज, पतीबद्दल म्हणाली, 'तो मला...'
Last Updated:
Tejaswini Lonari-Samadhan Sarvankar: ४ डिसेंबर रोजी मुंबईत पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झाल्यानंतर, आता हे नवविवाहित जोडपे लंडनमध्ये हनिमून साजरा करत आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत!
1/9
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत! अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले समाधान सरवणकर यांच्याशी शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा अजूनही सुरू आहे.
advertisement
2/9
४ डिसेंबर रोजी मुंबईत पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झाल्यानंतर, आता हे नवविवाहित जोडपे लंडनमध्ये हनिमून साजरा करत आहेत, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत!
advertisement
3/9
लग्नानंतर सत्यनारायण पूजा आणि देवदर्शन आटोपून तेजस्विनी आणि समाधान थेट लंडनच्या थंड वातावरणात पोहोचले आहेत.
4/9
तेजस्विनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून, त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे.
5/9
या फोटोंसोबत तेजस्विनीने दिलेलं कॅप्शन विशेष चर्चेत आलं आहे. ती लिहिते,
या फोटोंसोबत तेजस्विनीने दिलेलं कॅप्शन विशेष चर्चेत आलं आहे. ती लिहिते, "तो मला जसं हसवतो, तसं दुसरं कुणीही हसवू शकत नाही." या कॅप्शनवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत आणि चाहते त्यांना 'मेड फॉर ईच अदर' म्हणत आहेत.
advertisement
6/9
तेजस्विनीने 'नो प्रॉब्लेम' चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. 'देवमाणूस' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
7/9
'बिग बॉस मराठी ४' मध्येही ती एक लोकप्रिय स्पर्धक होती आणि तिने नुकतेच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
8/9
तेजस्विनीने ज्यांच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे, ते समाधान सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत.
9/9
प्रभादेवी परिसरात ते विकासकामांमध्ये सक्रिय आहेत आणि भविष्यात ते विधानसभा निवडणूक लढवण्याचीही चर्चा आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
• तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
View All
advertisement