Bigg Bossमध्ये दिसला अभिजीत सावंत, कुठे आहे Indian Idol चा दुसरा विनर? सिंगरची ट्रॅजिक स्टोरी

Last Updated:
india idol season 2 winner :इंडियन आयडल सीझन 1चा विजेता अभिजीत सावंत नुकताच बिग बॉस मराठीमध्ये दिसला होता. इंडियन आयडल सीझन 15ही लवकरच सुरू होणार आहे. इंडियन आयडल जिंकलेल्या प्रत्येक स्पर्धकाचं यशस्वी करिअर झालं. पण इंडियन आयडल सीझन 2चा विजेता फार कुठे दिसला नाही? तो कोण होता? तो आता कुठे आहे? पाहूयात.
1/8
इंडियन आयडॉलचा 15वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडियन आयडलचा पहिला सीझन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. इंडियन आयडलचा पहिला विजेता मराठमोळा अभिजीत सावंत नुकताच बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये दिसला होता. तो शोचा रनरअप ठरला.

advertisement
2/8
 बिग बॉसमुळे अभिजीतचं नवीन करिअर सुरू झालं आहे. इंडियन आयडलचा दुसरा विजेता तुम्हाला आठवतोय का? इंडियन आयडल झाल्यानंतर त्याचं काय झालं?

3/8
एका तरुण आणि अत्यंत प्रतिभावान गायकाने इंडियन आयडॉल सीझन 2 ची ट्रॉफी जिंकली. 2006 मध्ये संदीप आचार्य हा दुसरा इंडियन आयडॉल ठरला होता. मूळचा राजस्थानचा असलेल्या संदीपच्या आवाजात जादू होती ज्याने लाखो संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

4/8
डिसेंबर 2013 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी संदीप आचार्य यांचे निधन झाले. स्टारडमच्या दिशेने त्यांचा सुरू झालेला प्रवास काही वर्षातच थांबला. दोन आठवडे तो काविळ आजाराने त्रस्त होता. उपचारांती त्याचा संदीपचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने इंडस्ट्रीतील सर्वांनाच धक्का बसला.

5/8
इंडियन आयडॉल जिंकला तेव्हा संदीप आचार्य अवघा 22 वर्षांचा होता. शिवाय, तो एकमेव गायक होता ज्याने शोच्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये ज्युरींकडून कौतुक मिळवलं होतं.

6/8
कोरिओग्राफर-फिल्ममेकर फराह खान, संगीतकार अनु मलिक आणि गायक सोनू निगम यांनी रिॲलिटी शोच्या दुसऱ्या सीझनचे जज होते. अभिनेत्री मिनी माथूरने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

7/8
चार भावंडांमध्ये संदीप सर्वात लहान होता आणि अभ्यासात चांगला होता. पण त्यांचा आवाजही खूप चांगला होता आणि त्यांनी अगदी लहान वयातच संगीतावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. अनेक छोट्या संगीत स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर संदीपने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला. विशेष म्हणजे संदीपने 'कैसा ये प्यार है' या टीव्ही मालिकेतही काम केलं होतं.

8/8
इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर संदीपने त्याचा पहिला अल्बम 'मेरे साथ सारा जहाँ' रिलीज केला. जेव्हा त्याला काविळ झाली तेव्हा तो त्याचा नवीन अल्बम 'ओ सनम तेरे बिना' रिलीज करणार होता. त्यांने अखेरचा श्वास घेतला. संदीपच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि लहान मुलगी आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement