advertisement

मराठी मालिकेत नवा चेहरा! अंध दाखवलेली घाऱ्या डोळ्यांची आनंदी, कोण आहे ही अभिनेत्री?

Last Updated:
स्टार प्रवाहवर सुरू होत असलेल्या नव्या मालिकेत अंध आणि घाऱ्या डोळ्यांची एक नवी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
1/9
<a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>विश्वात अनेक नव्या मालिका सुरू होत असतात. अशीच एक नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
मराठी मालिका विश्वात अनेक नव्या मालिका सुरू होत असतात. अशीच एक नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे." width="750" height="422" /> मराठी मालिका विश्वात अनेक नव्या मालिका सुरू होत असतात. अशीच एक नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
advertisement
2/9
मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. प्रोमो रिलीज झाल्याच्या काही तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिलाले आहेत. मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

3/9
स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात निरनिराळे सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या यशस्वी परंपरेला पुढे नेत स्टार प्रवाह वाहिनी आता हृदयाला भिडणाऱ्या कथेसह सज्ज झाली आहे. येत्या १६ मार्चपासून  आनंदी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

4/9
एका अपघातात दृष्टी गमावलेल्या, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची म्हणजेच आनंदीची ही गोष्ट आहे.. डोळ्यांनी जग दिसत नसलं, तरी मनाने आणि संवेदनांनी आनंदी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून तिची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतरांना सहज न सापडणाऱ्या गोष्टी आनंदी सहज ओळखते.

5/9
ती अत्यंत संवेदनशील असून गरजूंना मदत करणं हा तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात, पण मन कधीच नाही हा आनंदीचा जीवनमंत्र आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेणारी आनंदी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते.

6/9
अंध दाखवलेली, घाऱ्या डोळ्यांची ही आनंदी नेमकी आहे तरी कोण? मालिकाविश्वात इतर नायिकांना टक्कर द्यायला आलेली आनंदीची भूमिका  नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर ही आहे. या मालिकेच्या निमित्तानं जाई मालिका विश्वात पदार्पण करत आहे.

7/9
आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखिका अशी तिहेरी भूमिका पार पाडलेल्या जाईसाठी 'आनंदी' ही भूमिका एक नवा आणि आव्हानात्मक अनुभव आहे. याआधी तिनं रंगभूमीवरील भूमिका या नाटकात काम केलं आहे. 

8/9
या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली,
या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली, "आनंदी नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ही फक्त एक भूमिका नाही, तर ती एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या गोष्टी आनंदी मनाने अनुभवते आणि तिच तिची खरी ताकद आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे."
advertisement
9/9
 "या भूमिकेसाठी आम्ही एका अंध मुलांच्या संस्थेत जवळपास आठवड्याभराचं वर्कशॉप केलं. या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी खूप जवळून अनुभवता आल्या. प्रेक्षकांना आनंदी नक्कीच आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे."

एका निर्णयाने मार्केटमध्ये सोन्याचा 'ब्लास्ट', किमतींनी ओलांडली धोक्याची पातळी; चांदीही चमकली, 5.8 टक्क्यांची भरारी
एका निर्णयाने मार्केटमध्ये सोन्याचा 'ब्लास्ट', किमतींनी ओलांडली धोक्याची पातळी
  • शेअर बाजार विसरा, आता फक्त सोनं!

  • मार्केटमध्ये गोल्डचा 'ब्लास्ट'

  • गुंतवणूक करण्याची हीच वेळ?

View All
advertisement