जया प्रदांआधी या अभिनेत्रींनी खाल्लीय जेलची हवा; नावं वाचून बसेल धक्का

Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीला चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक नामवंत अभिनेत्री आहेत ज्यांनी जेलची हवा खाल्लेली आहे. कोण आहेत या अभिनेत्री जाणून घ्या.
1/9
आता या यादीत बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा हिचेही नाव जोडले गेले आहे. जयाप्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. थिएटर कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याचा आरोप अभिनेत्रीवर करण्यात आला आहे.

advertisement
2/9
रिपोर्ट्सनुसार, 'मकडी' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसादचे नाव आहे, ती सेक्स रॅकेटमध्ये होती. त्यानंतर अभिनेत्रीला हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी अभिनेत्रीला दोन महिने रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते.

3/9
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

4/9
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मधुबालाच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. 1957 मध्ये मधुबाला यांना तुरुंगात जावे लागले होते. अॅडव्हान्स पेमेंट घेऊन काम करण्यास नकार दिल्याच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.

5/9
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीसह तिचा पती विकी गोस्वामी यांना ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली.

6/9
या यादीत सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सना खानचे नाव देखील सामील आहे. सना खानला महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

7/9
बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी आणि गँगस्टर अबू सालेम यांचे अफेअर चर्चेत होते. याशिवाय ती बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आली होती. याप्रकरणी मोनिका बेदीलाही अटक करण्यात आली होती.

8/9
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री अलका कौशल हिला चेक बाऊन्स प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीला तुरुंगातही जावे लागले होते.

9/9
सोनाली बेंद्रेवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. त्यामुळे सोनाली बेंद्रेला तुरुंगात जावे लागले होते. सोनालीने एक कुर्ता घातला होता ज्यावर 'ओम' आणि 'ओम नमः शिवाय' लिहिले होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement