'तो आपलीच लाल करतो...' संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर क्रांती रेडकर थेटच बोलली

Last Updated:
Kranti Redkar on Santosh Juvekar Trolling : अभिनेता संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री क्रांती रेडकरनं प्रतिक्रिया दिली आहे. संतोष नेमका कसा आहे हे क्रांतीनं सांगितलं.
1/8
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं 2025 हे वर्ष गाजवलं. 'छावा' या सिनेमातून संतोष जुवेकर हे मराठमोळं नाव बॉलिवूडमध्ये गाजलं. छावा सिनेमात संतोष जुवेकरनं महत्त्वाची भूमिका बजावली.

advertisement
2/8
या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ऐकीकडे 'छावा' सिनेमा हिट होत असताना दुसरीकडे संतोष जुवेकर ट्रोल होत होता. 'छावा' सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतींमध्ये संतोष जुवेकरनं केलेल्या वक्तव्यांमुळे तो ट्रोल झाला.

3/8
संतोष जुवेकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. संतोषला स्वत:ला ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी व्हिडीओ करावा लागला. अनेक मराठी कलाकारांनी संतोषची बाजू घेत ट्रोलर्सना झापलं होतं.

4/8
अभिनेत्री क्रांती रेडकरनं देखील नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. तिनं संतोषची बाजू घेत तो खरा कसा आहे हे सांगितलं.

5/8
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना क्रांतीला संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगविषयी विचारण्यात आलं. क्रांती रेडकर हसत हसत म्हणाली,
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना क्रांतीला संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगविषयी विचारण्यात आलं. क्रांती रेडकर हसत हसत म्हणाली, "बिचारा संतोष. पण तो तसाच आहे. तो मजेशीर आहे. तो फार गोड आहे."
advertisement
6/8
 "तो आपलीच लाल करतो वगैरे असा नाहीये तो. तो अतिशय ग्राऊंडेट, डाऊन टू अर्थ माणूस आहे खरं पाहता. तो फन आहे, तो मजेशीर आहे."

7/8
क्रांती पुढे म्हणाली,
[caption id="attachment_1437488" align="aligncenter" width="1200"] क्रांती पुढे म्हणाली, "असं होई शकतं की, जेव्हा तो म्हणाला की विक्कीला माझ्याशिवाय चैन नाही पडायची, मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते कारण मी संत्याला वैयक्तिकरित्या ओळखते. ज्यांना संत्या माहिती नाहीये त्यांना असंच वाटणार की काय हे... विक्की कौशलने देखील त्यावर कमेंट केली."</dd> <dd>[/caption]
advertisement
8/8
 "आपल्याला लोक वैयक्तिकरित्या कशी आहे हे माहिती नाहीत तर त्यांच्यावर कमेंट करू नका. ते काही तरी सांगत आहेत तर त्याच्यात तथ्य असावं." छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर क्रांती व्हिडीओ शेअर करत सिनेमाचं भरभरून कौतुक केलं होतं. तिनं संतोष जुवेकरसह सगळ्या कलाकारांचंही कौतुक केलं होतं.

Eknath Shinde Ravindra Chavan: शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायुतीचं काय ठरलं?
शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायु
  • शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायु

View All
advertisement