advertisement

Kushal Badrike : हातात बिअरच्या बाटल्या अन् समोर बिकिनीत 2 फॉरेनर, कुशल बद्रिकेचे ते PHOTO VIRAL

Last Updated:
अभिनेता कुशल बद्रिकेनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. फोटोंसोबत कुशलनं लिहिलेलं कॅप्शनही चर्चेत आहे.
1/9
अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिके त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. मराठीनंतर हिंदी कॉमेडी शोमध्येही कुशलनं नाव कमावलं.

2/9
कुशल सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याचे फोटो आणि त्यानं लिहिलेल्या पोस्ट नेहमीच लक्षवेधी ठरतात. पण कुशलनं आता शेअर केलेल्या एका नव्या पोस्टनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

3/9
कुशलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो फॉरेनर मुलींबरोबर दिसतोय. त्या दोघींनी बिकिनी परिधान केली आहे. कुशल त्यांच्याकडे बघताना दिसतोय.

4/9
कुशल जमिनीवर बसला आहे. त्याच्या हातात बिअरची बॉटल दिसत आहे. काही बॉटल खाली पडलेल्या दिसत आहेत.

5/9
एका फॉरेनरनं पिवळी तर दुसरीनं पिंक कलरची बिकिनी परिधान केली आहे. दोघीही कंबरेवर हात धरून कुशलकडे बघताना दिसत आहेत.

6/9
"काहीतरी नवीन करतोय शुभेच्छा असू द्या", असं म्हणत कुशलनं हे फोटो शेअर केलेत. तसंच त्यानं अभिनेते, दिग्दर्शक विजू माने यांचं नाव देखील टॅग केलं आहे.

7/9
कुशलच्या पोस्टखाली अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेनं लिहिलंय, हा तर इंटरनॅशनल प्रोजेक्ट वाटतोय. अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी हे खूपच नवीन आहे, अशी कमेंटर लाफ्टर इमोजी शेअर केला आहे.

8/9
तर विजू माने यांनी कमेंट करत लिहिलंय, "एशियन to रशियन ???? Struggle खुंटला. भावा sss मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक".

9/9
कुशलनं शेअर केलेले हे फोटो त्याच्या नव्या प्रोजेक्टचे आहेत. कुशल जे काही करतो ते भन्नाट असतं त्याचा हा प्रोजेक्ट नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement