Madhuri Dixit: माधुरीसाठी वेडा झाला सुपरस्टार, तब्बल 73 वेळा पाहिला एकच सिनेमा, क्रेझ इतकी की अख्खं थिएटरच करायचा बुक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Madhuri Dixit: बॉलिवूडमध्ये आजवर अनेक प्रेमकथा घडल्या, काही पडद्यावर, काही पडद्यामागे. पण एका असा व्यक्ती होता जो धकधक गर्लवर वेडं प्रेम. माधुरी दीक्षितसाठी जो काहीही करायला तयार होता. पुर्ण थिएटर बुक करायचा. एवढंच काय तर त्याने माधिरीचा एकच सिनेमा 73 वेळा पाहिलाय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एम.एफ. हुसेन हे भारताचे सर्वात प्रसिद्ध चित्रकार होते. त्यांची ओळख ‘भारतीय चित्रकलेचा पिकासो’ अशी होती. त्यांनी माधुरीवर आधारित ‘गज गामिनी’ नावाचा चित्रपटही बनवला. हा चित्रपट त्यांनी स्वतः दिग्दर्शित केला आणि माधुरीने यात मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही, पण हे एक वेगळं आणि कलात्मक सिनेमा होतं.
advertisement
advertisement
एम.एफ. हुसेन यांचे 2011 मध्ये निधन झाले. पण त्यांनी ज्या प्रकारे एका अभिनेत्रीवर प्रेम केलं, ते अजूनही लोकांसाठी एक सुंदर आठवण आहे. माधुरी दीक्षित अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या ‘मजा मा’, ‘द फेम गेम’ आणि ‘भूल भुलैया 3’ सारख्या नव्या प्रोजेक्ट्समुळे ती पुन्हा एकदा लोकांच्या मनात घर करत आहे.


