Madhuri Dixit : कोकणात घरोघरी बनवला जाणारा हा पदार्थ माधुरीचा फेव्हरेट, अस्सल मराठमोळ्या पदार्थांच्या आहे प्रेमात
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit Favourite Food : माधुरी दीक्षित अस्सल खवय्यी असून तिला मराठमोळे पदार्थ खूप आवडतात. विशेष म्हणजे कोकणातील एक पदार्थ माधुरी दीक्षितला प्रचंड आवडतो.
बॉलिवूडची 'धक धक-गर्ल' अर्थात माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. माधुरी लवकरच 'मिसेज देशपांडे' या सीरिजच्या माध्यमातून OTT गाजवण्यास सज्ज आहे. या सीरिजमध्ये माधुरी पहिल्यांदाच सीरियल किलरचं पात्र साकारताना दिसेल. याआधी माधुरीने ओटीटीवरील 'द फेम गेम' या सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. येत्या 19 डिसेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








