'मला लाज वाटत होती...' 21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नांसोबत Kissing सीन, 37 वर्षांनी माधुरी पहिल्यांदा बोलली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit Revisits Intimate Scenes With Vinod Khanna: अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नांसोबत इंटिमेट सीन दिला होता. ज्यानंतर ती प्रचंड ट्रोल झाली होती. तो सीन आठवून माधुरी आजही अस्वस्थ होते. या सीनवर माधुरीनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
बॉलिवूडचे काही सिनेमे आणि त्यातील सीन्स हे न विसरता येणारे आहेत. 37 वर्षआंआधी आलेला माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान हा सिनेमा त्यापैकी एक आहे. माधुरीने च्यापेक्षा 21 वर्षांनी मोठ्या असलेल्या विनोद खन्नासोबत एक इंटिमेट सीन दिला होता. माधुरीनं नुकत्याच एका मुलाखतीत या इंटिमेट सीनवर भाष्य केलं आहे. आजही तिला तो सीन आठवून धक्का बसतो असं तिनं सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कहा जाता है कि गाना 'आज फिर तुम पे प्यार आया है' शूट करते वक्त विनोद खन्ना सीन में इतने खो गए कि उन्होंने माधुरी को जरूरत से ज्यादा देर तक KISS किया. इतना ही नहीं वह इतने बहक गए कि माधुरी के होंठ तक काट लिए, जिससे खून निकल आया. इस घटना ने माधुरी को रुला दिया और सेट पर माधुरी म्हणाली, "ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो." इंटिमेट सीन विषयी बोलताना माधुरी म्हणाली, "त्या सीननंतर मला खूप लाज वाटली आणि असं काही मी पुन्हा करणार नाही हे ठरवलं. आजही तो सीन पाहते तेव्हा मला धक्का बसतो." वह परेशान नजर आईं.
advertisement
advertisement
असं म्हटलं जातं की 'आज फिर तुम पे प्यार आया है' या गाण्याच्या शूटींगमध्ये विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितचा किसिंग सीन होता. माधुरीला किस करताना विनोद खन्ना इतके मग्न झाले होते की त्यांनी माधुरीचे ओठ चावले होते ज्यामुळे तिच्या ओठांतून रक्त आलं होतं. माधुरी सेटवर ढसाढसा रडायला लागली. ती प्रचंड अस्वस्थ झाली होती.










