Kaumudi Walokar Wedding: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, इंस्टावर शेअर केली लग्नाची पहिली झलक!

Last Updated:
Kaumudi Walokar Wedding: यंदाचं वर्ष हे लगानसराईचं आहे. 2024 मध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकलं. आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.आई कुठे काय करते फेम अभिनेत्री आरोही म्हणजेच कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली आहे.
1/7
यंदाचं वर्ष हे लगानसराईचं आहे. 2024 मध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकलं. आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.आई कुठे काय करते फेम अभिनेत्री आरोही म्हणजेच कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली आहे.

advertisement
2/7
गेल्या काही दिवसांपासून कौमुदी वलोकरच्या लग्नाची धुमाधाम पहायला मिळत होती. त्यांच्या लग्नाआधीच्या फंक्शनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

3/7
अखेर आज कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली आहे. तिने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. आणि लग्नाच्या फोटोंची झलक शेअर केली.

4/7
कौमुदी वलोकरने लग्नाचे फोटो शेअर करताच सोशल मीडियार व्हायरल झाले. तिचे चाहते तिच्या पोस्टवर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव करत आहे.

5/7
 गेल्या वर्षी आकाश आणि कौमुदीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर एका वर्षातच त्यांनी लग्न उरकलं. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं, "साथ सात जन्माची".

6/7
 लग्नासाठी कौमुदी पारंपारिक पेहराव केलेला दिसला.तिने नऊवारी साडी नेसली होती. या पेहराामध्ये ती एकदम सुंदर दिसत आहे. आकाशनेही धोतर आणि कुर्ता घातला होता. दोघेही एकदम गोड दिसत आहेत.

7/7
 दरम्यान, आकाश व कौमुदीच्या लग्नाच्या फोटोमध्ये दोघंही एकदम आनंदी दिसत आहे. त्याचे चाहतेही कमेंट करत त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement