Fitness Secreat : बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा तिचीच चर्चा जास्त; तुम्हालाही 36-24-36 फिगर बनवायची तर फॉलो करा 'हे' फिटनेस सीक्रेट

Last Updated:
Mira Kapoor Fitness Diet Plan : शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर आपल्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. दोन मुलांच्या जन्मानंतरही तिची फिगर अगदी 18 वर्षीय तरुणीप्रमाणे आहे.
1/8
 शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर बॉलिवूड अभिनेत्री नसली तरी कायम आपल्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

advertisement
2/8
 मीरा कपूर शाकाहारी आहे. त्यामुळे मीराच्या आहारात पनीर भूर्जी सारख्या पदार्थांचा समावेश असतो. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मीरा अनेकदा उपवासदेखील करते.

3/8
 मीरा कपूर वर्कआऊट रूटिनमध्ये हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंगचा अवलंब करते. दररोज सात किलोमीटर मीरा चालते. जिम, कार्डियो, वेटलिफ्टिंग आणि पिलेट्स असा मीराचा वर्कआऊट प्लॅन आहे.

4/8
 मानसिक आणि शारिरीक फिटनेससाठी मीरा योग आणि मेडिटेशन करते. आपल्या दिवसाची सुरुवात ती अनुलोम विलोमने करते.

5/8
 मीरा कपूरच्या डाएट रुटिनची सुरुवात सकाळी भिजलेले बदाम आणि केसर खाऊन करते.

6/8
 मीरा कपूर आपल्या नाश्त्यात साबूदाना, उपमा, ताजी फळे खाते.

7/8
 मीराच्या जेवणात बाकरी, फळ भाज्या, पालेभाज्या, दही यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.

8/8
 मीरा कपूरसारखी 36-24-36 फिगर हवी असेल तर नियमित योग, डाएट आणि वर्कआऊट नक्की करा.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement