आई शूटिंग करत होती अन् घरी दोन मुलांचा गुदमरून मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव

Last Updated:
शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यामुळे सर्वांना शॉक बसला. टीव्ही अभिनेत्रीच्या दोन मुलांचं शनिवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे निधन झालं. या घटनेनं सर्वजण हादरले आहेत.
1/7

advertisement
2/7
कोटा शहरात ही घटना घडली. दीपशिखा मल्टीफ्लॅटच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत अभिनेत्री रीटा शर्माची दोन मुलं एक बालकलाकार वीर शर्मा आणि दुसरा IT स्टुडंट शौर्य शर्माचं निधन झालं.

3/7
बालकलाकार वीर शर्मा 10 वर्षांचा होता आणि शौर्य 15 वर्षांचा. दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर गुदमरल्याने दोघांचे प्राण गेले. त्या वेळी मुलांचे वडील जितेंद्र शर्मा हे भजनाच्या कार्यक्रमाला गेले होते, तर आई रीटा शर्मा मुंबईत शूटिंगसाठी.

4/7
आई-वडील घरी नसताना झालेल्या या घटनेने परिसर शोकाकुल झाला आहे. शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तातडीने मुलांना रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

5/7
वीर आणि शौर्य हे हुशार आणि कलागुणांनी भरलेले होते. धाकटा वीर नुकताच कोट्यातील रामलीलेत झळकला होता. काही दिवसांत त्याला मुंबईला जाऊन सैफ अली खानच्या बालपणाची भूमिका करायची होती. पण त्या आधीच ही दुर्घना घडली.

6/7
मुलांच्या निधनाने त्यांचे वडील जितेंद्र शर्मा हादरले असले, तरी त्यांनी धैर्य दाखवत दोन्ही मुलांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. या पावलामुळे त्यांच्या डोळ्यांतून इतर कोणाचं जीवन उजळणार आहे.

7/7
पोलीसांनी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं आहे. मृतदेह मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवण्यात आले असून, नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement