ShaniDev: साडेसाती चालू आहे, अडचणींचा वेढा इतक्यात संपणार नाही; या राशीच्या लोकांची होणार दैना
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Gochar 2025: ग्रहांचे संक्रमण ही ज्योतिषशास्त्रात एक महत्त्वाची घटना मानली जाते. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा विशेष प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. मार्च 2025 मध्ये ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची अन् दुर्मीळ घटना घडली, शनिच्या राशीत बदल झाला असून शनिने मीन राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत अडीच वर्षे राहतो. अशाप्रकारे, पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी अंदाजे 30 वर्षे लागतात.
advertisement
शनीच्या या संक्रमणाचा मीन राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडेल कारण तो तुमच्या राशीतच आला आहे. शनी तुमच्या राशीच्या अकराव्या आणि बाराव्या स्थानी आहे, जो तुमच्या तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानावर लक्ष ठेवेल. शनीचे भ्रमण लग्न भावात होणार आहे. यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि कीर्ती विचारात घेतली जाते. मीन राशीवर साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उपाय - शनिवारी छाया दान करा. तसेच नियमितपणे शनिदेवाची पूजा करा आणि शनि चालीसा पठण करा. गरजू लोकांना मदत करा. हे संक्रमण तुमच्या आयुष्यात अनेक नवीन अनुभव घेऊन येईल, म्हणून सर्व परिस्थितींना संयम आणि समजूतदारपणे तोंड द्यावे लागेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)