36 वर्षांची ती अभिनेत्री, समोर आणलं इंडस्ट्रीतील गडद सत्य; 13 वर्षांपासून शोधतेय काम

Last Updated:
चिरूथा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 36 वर्षांच्या अभिनेत्रीनं टॉलिवूड आणि बॉलिवूडचं काळ सत्य समोर आणलं आहे. 2010मध्ये आलेल्या इमरान हाशमीच्या क्रूक या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या गोष्टीला आता 13 वर्ष झाली आहे. पण आजही तिला योग्य काम मिळत नाहीये.
1/7
या अभिनेत्री बॉलिवूडमधील अनेक सिनेमात काम केलं आहे. तिला आजवर कधीच प्रसिद्धी आणि स्टारडम मिळाला नाही. अभिनेत्री न्यूज 18शोशाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं.

advertisement
2/7
या अभिनेत्रीनं नाव आहे नेहा शर्मा.त तिनं सांगितलं, तुमच्याकडे खूप सिनेमे असतात. कधी कधी तुम्हाला हे कळत नाही की तुम्हाला कधी कास्ट केलं जातं.

3/7
समजा 5 सिनेमांसाठी सिलेक्शन सुरू आहे. तुम्ही त्या पाचही सिनेमांसाठी ऑडिशन दिलं आहे. पण तुम्हाला त्यातील एकच सिनेमा मिळतोय. असं नाहीये की माझ्याकडे शंभर चांगल्या स्क्रिप्ट येतात.

4/7
माझ्याकडे चांगल्या 5 स्क्रिप्ट येतात. त्यातून मला एक सिलेक्ट करायची असते. कधी कधी मला त्या सिनेमात काम करायचं असतं पण त्यांना नाही वाटत की मी त्यात काम करायला हवं. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित करायचं असेल तर निवड ही खूप महत्त्वाची आहे.

5/7
नेहानं पुढे सांगितलं की, एकवेळ अशी होती जेव्हा मला रिप्लेस करण्यात आलं आणि माझ्याऐवजी प्रसिद्ध अभिनेत्रीला घेतलं. कारण सोशल मीडियावर तिचे माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

6/7
नेहा म्हणाली, मी एका सीनच्या टेस्टिंगसाठी गेले होते. 4-5 प्रॅक्टिस केली. मी त्या रोलसाठी फिट होते. सगळं काही नीट सुरू होतं आणि अचानक मला कॉल आला की मला त्यातून काढून टाकण्यात आलं आहे.

7/7
मी त्यांना विचारलं की काय झालं तेव्हा मला कळलं की ती मिलियन फॉलोअर्स असलेली इन्फ्लुएन्सर होती. कलाकारांना कास्ट करताना त्याचील अभिनयाचे गुण पाहा त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement