ना शाहरुख, ना हृतिक; पन्नाशीत मराठमोळ्या अभिनेत्याचं हॉट ट्रान्सफॉर्मेशन, सिक्स पॅक ॲब्सच्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याचे ॲब्स दिसणारे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून महिला चाहत्या तर त्याच्या फोटोंवर घायाळ झाल्या आहेत.
मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. मग ते अभिनय असो, डान्स असो किंवा मग त्यांचं फिटनेस असो. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याचे ॲब्स दिसणारे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून महिला चाहत्या तर त्याच्या फोटोंवर घायाळ झाल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सध्या उमेश कामत त्याच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच, अलीकडेच त्याचा 'ताठ कणा' हा चित्रपटही प्रदर्शित झाला, ज्यामध्ये त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. उमेशचे हे हॉट फोटो पाहून प्रत्येकजण म्हणतंय Age is just a number.










