November Release : नोव्हेंबरमध्ये रिलीज होतायत हे 25 चित्रपट; तुम्ही कोणता पाहणार? ही घ्या List

Last Updated:
November Movie Releases : चित्रपटप्रेमींसाठी नोव्हेंबर महिना खूप खास आहे. नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये विविध धाटणीचे, वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट रिलीज होणार आहेत. हॉरर, विनोदी, रोमँटिक ते बायोपिकपर्यंत सर्व पद्धतीच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे.
1/25
 अभंग तुकाराम : ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

advertisement
2/25
 जटधारा : जटधारा हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. सोनाक्षी सिन्हा आणि शिल्पा शिरोडकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

3/25
 जस्सी वेड्स जस्सी : 'जस्सी वेड्स जस्सी' हा एक कॉमेडी नाट्य असणारा चित्रपट असून 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

4/25
 कढीपत्ता : कढीपत्ता या चित्रपटात भूषण पाटील, रिद्धी कुमार, संजय मोने, शुभांगी गोखलेसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात आजच्या काळातील एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

5/25
 इक्कीस : श्रीराम राघवचा इक्कीस हा बायोपिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा, धर्मेंद आणि जयदीप अहलावत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल.

6/25
 प्रीडेटर बँडलँड्स : प्रीडेटर ब्रँडलँड्स हा एक अमेरिकन सायंस फिक्शन चित्रपट आहे. भारतात 7 नोव्हेंबरला हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होत आहे.

7/25
 तीन पायांचा घोडा : 'तीन पायांचा घोडा' हा मराठी चित्रपट येत्या 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

8/25
 द गर्लफ्रेंड : रश्मिका मंदाना अभिनीत 'द गर्लफ्रेंड' हा एक रोमँटिक ड्रामा असणारा चित्रपट आहे. तेलुगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

9/25
 हक : यामी गौतमीचा 'हक' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे.

10/25
 2020 दिल्ली : देवेंद्र मालवीयचा '2020 दिल्ली' हा दिल्लीतील दगंलींवर आधारित चित्रपट आहे. 14 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

11/25
 दे दे प्यार दे 2 : अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंह यांचा 'दे दे प्यार दे 2' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

12/25
 काल त्रिघोरी : अरबाज खानचा 'काल त्रिघोरी' हा हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. 14 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

13/25
 पुन्हा एकदा साडे माडे तीन : अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे या कुरळे ब्रदर्सचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

14/25
 120 बहादुर : फरहान अख्तर अभिनीत '120 बहादुर' या चित्रपटात ऐतिहासिक वॉर दाखवण्यात आला आहे. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

15/25
 सिसु: रोड टू रिवेंज : सिसु: रोड टू रिवेंज हा एक हॉलिवूड अॅक्शनपट आहे. भारतात हा चित्रपट 21 नोव्हेंबरला हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होईल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement