कामवाल्या बाईसोबत अभिनेत्याने ठेवलेले शारिरीक संबंध, घडलं नको तेच, पत्नीचा धक्कादायक खुलासा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actor Relation with Maid : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याने किशोरवयात असताना घरातील कामवाल्या बाईसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. अभिनेत्याच्या पत्नीने याबाबत खुलासा केला आहे.
बॉलिवूडचा एक अभिनेता आज हयात नसला तरीही तो लोकांच्या आठवणीत आहे. कारण त्यांच्या आयुष्यातील एक वादग्रस्त प्रसंग कायम चर्चेत राहिला. ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी 2009 साली ‘An Unlikely Hero: Om Puri’ या पुस्तकात एक धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी लिहिलं होतं की, जेव्हा ओम पुरी 14 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या घरी येणाऱ्या 55 वर्षांच्या कामवाल्या बाईसोबत त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते.
advertisement
advertisement
advertisement
नंदिता पुरी यांनी जेव्हा हा प्रसंग पुस्तकात लिहिला तेव्हा ओम पुरी खूपच नाराज झाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, हे सर्व खूपच "चीप" पद्धतीनं मांडलं गेलं आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीवर आरोप केला की, वैयक्तिक आयुष्यातील गुपितं त्यांनी विश्वासाने सांगितली होती. पण पुस्तक विकण्यासाठी त्यांचा गैरवापर केला गेला.
advertisement
advertisement
advertisement