OTT Releases this Week : अ‍ॅक्शन, सस्पेंस अन् ड्रामा; ओटीटीवर 'या' आठवड्यात मनोरंजनाचा फुल डोस

Last Updated:
OTT Releases this Week : नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी 5 अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत आहेत. सस्पेन्स, अॅक्शन, ड्रामा अशा सर्व जॉनरच्या चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांना या आठवड्यात म्हणजेच 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान पाहायला मिळतील.
1/8
 द वूमन इन केबिन 10 : 'द वूमन इन केबिन 10' हा मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट आहे. सायमन स्टोनने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 10 ऑक्टोबर शुक्रवारी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

advertisement
2/8
 व्हिक्टोरिया बेकहॅम : 'व्हिक्टोरिया बेकहॅम' ही एक ड्रॉक्यूमेंट्री सीरिज आहे. 9 ऑक्टोबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

3/8
 वॉर 2 : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'वॉर 2' हा चित्रपट 9 ऑक्टोबरपासून प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 14 ऑगस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आयएमडीबीवर या चित्रपटाला 5.8 रेटिंग मिळाले आहेत.

4/8
 जॉन कँडी : आय लाइक मी : कॉलिन हँक्स दिग्दर्शित 'जॉन कँडी : आय लाइक मी' हा एक अमेरिकन माहितीपट चित्रपट आहे. कॅनडाचा अभिनेता जॉन कँडी यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 10 ऑक्टोबरला हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

5/8
 कुरूक्षेत्र: द ग्रेट वॉर ऑफ महाभारत : 'कुरूक्षेत्र: द ग्रेट वॉर ऑफ महाभारत' नेटफ्लिक्सवर 10 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. ही एक अॅनिमेटेड सीरिज आहे. महाभारतातील युद्ध या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

6/8
 सर्च : द नैना मर्डर केस : 'सर्च : द नैना मर्डर केस' ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे. या सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्मा एसीपी अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. 10 ऑक्टोबरला ही सीरिज जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

7/8
 स्थळ : 'स्थळ' हा मराठी भाषेतील एक नाट्यमय सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. 10 ऑक्टोबरला हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

8/8
 स्विम टू मी : 'स्विम टू मी' हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. 10 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement