advertisement

OTT Top Trending : 5 भाषा 6 एपिसोड्स, ओटीटीवर नंबर 1 ट्रेंड होतेय क्राइम-थ्रिलर सीरिज, तुम्ही पाहिली!

Last Updated:
Top Trending Series On Netflix: ओटीटीवर टॉप ट्रेडिंग असलेली ही सीरिज तुम्ही पाहिली का? या विकेंडला बसा, सहा एपिसोड्स तुम्हाला जागचं हलू देणार नाही.
1/7
नेटफ्लिक्स सध्या सस्पेन्स आणि थ्रिलर कंटेटचं वादळ आलं आहे. नुकत्यात रिलीज झालेल्या या सीरिजचा दुसरा सीझन ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. गुन्हेगारी रहस्यांनी भरलेली ही सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. 

2/7
आपण बोलत आहोत ती सीरिज म्हणजेच कोहरा. कोहराचा पहिला सीझन 2023 मध्ये आला होता. आता त्याचा दुसरा सीझन आला आहे आणि तो रिलीज होताच तो पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ही सीरिज 5 भाषांमध्ये रिलीज झाली आहे. 

3/7
कोहरा सीझन 2 मध्ये परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आहे. धुक्याने व्यापलेल्या पंजाबमधील एका छोट्या गावात एका विवाहित एनआरआय महिलेची हत्या होते. ज्यामुळे पोलिस प्रशासन अडचणीत येते. संशय महिलेच्या पती, भाऊ आणि प्रियकरावर येतो.

4/7
पोलीस तपासात दीर्घकाळापासून दडलेली रहस्ये उलगडत असताना सस्पेन्स अधिकच वाढतो.  खुनी असा कोणीतरी निघतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 

5/7
जर तुम्ही क्राइम थ्रिलरचे चाहते असाल आणि आठवड्याच्या शेवटी पाहण्यासाठी काहीतरी शोधत असाल तर नेटफ्लिक्सची नवीन वेब सिरीज 'कोहरा 2' तुमच्यासाठी आहे. पंजाबच्या धुक्याच्या रात्रींमध्ये सेट केलेली ही कथा सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

6/7
मोना सिंग आणि बरुण सोबतीचा कोहरा 2 ही सीरिज 11 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत अव्वल स्थानावर आहे. 

7/7
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मालिका केवळ हिंदीमध्येच नाही तर पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाली आहे, ज्यामुळे देशभरात या मालिकेची क्रेझ निर्माण झाली आहे. फैसल रहमान आणि सुदीप शर्मा यांनी दिग्दर्शित केलेले हे सह-दिग्दर्शन आहे. या मालिकेचे IMDb रेटिंग 7.9 आहे आणि ते हिंदीमध्ये पाहता येते. पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजीमध्ये देखील उपलब्ध आहे.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement