Guess Who: एका वर्षात 30 चित्रपट, 80 अभिनेत्रींसोबत रोमान्स, 40 चित्रपटांमध्ये डबल रोल करणारा 'हा'अभिनेता कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
South Superstar: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. काही कलाकार तर असे आहेत ज्यांनी थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. अशाच एका अभिनेत्याचे काही थक्क करणारे रेकॉर्ड्स जाणून घ्या...
advertisement
advertisement
प्रेम नजीर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी तब्बल 80 वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त चित्रपट अभिनेत्री शीला सोबत केले असून, त्यांनी तिच्यासोबत 130 चित्रपट केले आहेत. या विक्रमासाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement