Guess Who: डेब्यू सिनेमा फ्लॉप, 250 रुपये पहिला पगार; आज अभिनेता कोट्यवधींचा मालक

Last Updated:
Guess Who: बॉलीवूडमध्ये बरेच स्टारकिड्स आहेत, पण त्यापैकी काहींनी स्वतःच्या कष्टाने प्रेक्षकांची मने जिंकली. अशाच एका अभिनेत्याविषयी जाणून घेऊया ज्याचा डेब्यू सिनेम फ्लॉप होता. अवघ्या 250 रुपयांवर केलं काम. आज कोट्यवधींचा आहे मालक.
1/8
बॉलीवूडमध्ये बरेच स्टारकिड्स आहेत, पण त्यापैकी काहींनी स्वतःच्या कष्टाने प्रेक्षकांची मने जिंकली. अशाच एका अभिनेत्याविषयी जाणून घेऊया ज्याचा डेब्यू सिनेम फ्लॉप होता. अवघ्या 250 रुपयांवर केलं काम. आज कोट्यवधींचा आहे मालक.

advertisement
2/8
आपण बोलत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून, लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा रणबीर कपूर आहे. रणबीरच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

3/8
खूप कमी लोकांना माहीत आहे की रणबीर कपूरने अभिनयाआधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. 1996 मध्ये आलेल्या प्रेम ग्रंथ या चित्रपटात त्याने पहिलं काम केलं आणि त्याबदल्यात त्याला 250 रुपये पगार मिळाला होता.

4/8
हा चित्रपट त्याच्या वडिलांचा ऋषी कपूरचा दिग्दर्शित चित्रपट होता. त्या छोट्याशा रकमेपासून सुरुवात करणारा रणबीर आज एका चित्रपटासाठी तब्बल 70 कोटी रुपये मानधन घेतो.

5/8
2007 मध्ये संजय लीला भन्साळींच्या सावरियामधून रणबीरने हिरो म्हणून पदार्पण केले, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर आलेले बचना ए हसीनो, अजब प्रेम की गजब कहानी, राजनीती यांसारखे चित्रपट चालले, पण त्याला अपेक्षित तो दर्जा मिळाला नाही.

6/8
2011 मध्ये आलेल्या रॉकस्टारने मात्र त्याचं करिअर बदलून टाकलं. या चित्रपटामुळे रणबीरचा अभिनय खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या नजरेत भरला. त्यानंतर तो सुपरस्टार बनला आणि त्याचा चाहतावर्गही वाढला.

7/8
रॉकस्टारनंतर रणबीरने बर्फी, ये जवानी है दिवानी, संजू आणि अलीकडेच अ‍ॅनिमलसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. अ‍ॅनिमलने जागतिक बॉक्स ऑफिसवर तब्बल 899 कोटींची कमाई करत प्रचंड गाजावाजा केला. आज तो 345 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

8/8
सध्या रणबीर कपूर नितेश तिवारी दिग्दर्शित रामायणमध्ये भगवान रामाची भूमिका साकारत आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी सिताच्या भूमिकेत दिसणार आहे आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement