Siddharth udyan : पर्यटकांसाठी पर्वणी, सिद्धार्थ उद्यानात आले नवे पाहुणे, पाहा खास PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान हे पर्यटकांचं आणि लहान मुलांचं आकर्षणाचं केंद्र आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार कर्नाटकातील शिवमोगा येथून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान हे पर्यटकांचं आणि लहान मुलांचं आकर्षणाचं केंद्र आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार कर्नाटकातील शिवमोगा येथून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले. त्याच्या मोबदल्यात येथून 01 पांढरे नर वाघ आणि 2 पिवळ्या वाघीण शिवमोगा प्राणीसंग्रहालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement