advertisement

चेहऱ्यावर राग आणि उदासीनता! लग्नानंतर रश्मिका-विजयचा हा Photo Viral, काय आहे याची स्टोरी?

Last Updated:
Rashmika Vijay Photo : रश्मिका-विजय यांच्या लग्नातील आनंदी, रोमँटिक फोटोंनंतर आता त्यांचा असा रागिष्ट आणि उदासीनतेचे भाव असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
1/9
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडिंग ठरले. या फोटोंनी 4 सेलिब्रिटींच्या लग्नांच्या फोटोंचा रेकॉर्ड मोडला आहे.

2/9
रश्मिका-विजयच्या लग्नाचे फोटो सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी, आलिया भट्ट-रणबीर कपूर, विकी कौशल-कतरिना कैफ, रणबीर कपूर-दीपिका पदुकोण या सेलिब्रिटी कपल्सच्या लग्नाच्या फोटोंपेक्षाही जास्त लाइक्स केले आहेत. यासह त्यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्सही वाढले आहेत.

3/9
रश्मिका आणि विजय यांचा लग्नातील शाही आणि पारंपारिक लूक दिसून आला. तसंच त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यातील भावनाही या फोटोंमधून लोकांना भावल्या.

4/9
रश्मिका-विजयच्या लग्नातील याच आनंदी, रोमँटिक फोटोनंतर आता त्यांचा दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो अगदी त्यांच्या लग्नांच्या फोटोच्या विरुद्ध आहे.

5/9
या फोटोत रश्मिका आणि विजय यांच्या चेहऱ्यावर राग, द्वेष, घमेंड आणि उदासीनता दिसून येते आहे. त्यामुळे या फोटोमागील स्टोरी नेमकी काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

6/9
रश्मिका आणि विजयचा हा फोटो म्हणजे त्यांच्या नव्या फिल्मचं पोस्टर आहे. त्यांची आगामी फिल्म राणाबली. जी 11 सप्टेंबरला थिएटरला प्रदर्शित होणार आहे.

7/9
रश्मिका आणि विजय लग्नानंतर पहिल्यांदाच फिल्ममध्ये एकत्र दिसतील. याआधी त्यांनी दोन फिल्म एकत्र केल्या आहेत. सात वर्षांनी ते एकत्र पडद्यावर परतत आहेत.

8/9
राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित हा चित्रपट एक भव्य ऐतिहासिक ड्रामा आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळातील 19 व्या शतकातील भारतातील सत्य घटनेवर आधारित ही फिल्म.

9/9
विजय रणबली नावाच्या एका निर्भय स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका कथेचा भावनिक गाभा असलेल्या जयम्माची भूमिका साकारणार आहे.

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement