6 मुलांच्या वडिलांशी अफेअर, लग्न न करताच झाली आई; आता लेक आहे बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीच्या आईची जीवन कहाणी खूप चर्चेत आली होती. तिनं 6 मुलांच्या वडिलांशी अफेअर केलं. दोघांना लग्न करताच दोन मुली झाल्या.
advertisement
advertisement
1926 मध्ये आंध्र प्रदेशात पुष्पवल्ली यांचा जन्म झाला. लहान वयातच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाल्या. अवघ्या 12 वर्षांच्या वयात तिने 'संपूर्ण रामायणम्' (1936) मध्ये सीतेची भूमिका केली. यासाठी तिला 300 रुपये मिळाले होते. तेव्हा ही रक्कम खूप मोठी होती. पुरूष कलाकारालाही इतकी रक्कम मिळत नव्हती.
advertisement
advertisement
तिचे व्यावसायिक जीवन स्थिर असतानाही तिचे वैयक्तिक जीवन अशांततेने भरलेले होते. लहान वयातच तिने वकील आय.व्ही. रंगाचारीशी लग्न केलं. ज्यांच्यापासून तिला दोन मुले झाली. परंतु लवकरच त्यांचं नाते तुटले. मिस मालिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिची भेट अभिनेता जेमिनी गणेशनशी झाली. आधीच विवाहित आणि सहा मुले असलेले गणेशन पुष्पवल्लीच्या प्रेमात पडले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आईच्या नशिबाचे पडसाद रेखावर कायम राहिले. सुपरस्टार बनूनही, तिचे वैयक्तिक जीवन अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिलं. अपूर्ण नातेसंबंध, दिल्लीतील व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न, त्यानंतर त्यांनी केलेली आत्महत्या या सगळ्याचा रेखाच्या आयुष्यावर वाईट परिणाम झाला. पुष्पवल्लीप्रमाणेच रेखा अविवाहित आहे. आज ती मुंबईत एका जवळच्या सहकाऱ्यासोबत राहते.
advertisement
advertisement