Rinku Rajguru: ऐन गणपतीत रिंकूच्या साधेपणाने जिंकली मन, चौथा फोटो पाहून पडाल अजूनच प्रेमात

Last Updated:
Rinku Rajguru: गणेशोत्सव म्हटलं की भक्तिभाव, आनंद, एकत्र येणं आणि उत्साहाचं वातावरण असतं. महाराष्ट्रात तर हा सण सर्वात मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो. सर्वजण हा उत्सव खूप एन्जॉय करतात.
1/7
गणेशोत्सव म्हटलं की भक्तिभाव, आनंद, एकत्र येणं आणि उत्साहाचं वातावरण असतं. महाराष्ट्रात तर हा सण सर्वात मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो. सर्वजण हा उत्सव खूप एन्जॉय करतात.

advertisement
2/7
महाराष्ट्रात गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे आनंद, भक्ती आणि एकतेचा पर्व. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घराघरात आणि सार्वजनिक मंडपात गणरायाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातं. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच गोडी जाणवते. अशातच आता रिंकूनेही तिच्या घरच्या गणपतीचे फोटो शेअर केले आहेत.

3/7
रिंकू राजगुरुने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका खास पोस्ट शेअर केली आहे. तिने गणपती बप्पासोबत फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाली.

4/7
रिंकूने तिच्या घरच्या गणपतीसोबत फोटो शेअर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यासोबत या फोटोमध्ये तिचं गोंडस मांजरही दिसत आहे.

5/7
साडी नेसून रिंकूने फोटो तिच्या इंस्टाग्रामला शेअर केले. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं,
साडी नेसून रिंकूने फोटो तिच्या इंस्टाग्रामला शेअर केले. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया". या पोस्टवर चाहते कमेंट करुन म्हणते आहेत, "खूप छान, साधेपणा एकदम उठून दिसतोय".
advertisement
6/7
रिंकूच्या कामाविषयी बोलायचं तर, ‘सैराट’च्या प्रचंड यशानंतर रिंकूला अनेक ऑफर्स आल्या. तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ यांसारख्या मराठी चित्रपटांत काम केले. या चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. तिने कन्नड चित्रपट ‘मनसू मल्लिगे’ मध्येही काम केले, जो ‘सैराट’चा रिमेक होता.

7/7
2022 मध्ये, तिने ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. ‘झुंड’मध्येही तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement