Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरने जुलैमध्ये पाहिले 2 पिक्चर, पहिला तमिळ '3BHK' दुसरा मराठी... तो कोणता?

Last Updated:
Sachin Tendulkar Watch Movie : क्रिकेटर सचिन तेंडुलकरने जुलै महिन्यात दोन सिनेमे पाहिले. त्यात एक मराठी सिनेमा होता. सचिनला आवडलेला मराठी सिनेमा कोणता?
1/7
 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांच्या मनात असलेली त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

advertisement
2/7
सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतंच त्याने रेडिटवर आस्क मी एनिथिंग सेशन घेतलं होतं. तिथे त्याने अनेक विषयांवर चाहत्यांशी गप्पा मारल्या. चाहत्यांनी देखील त्याला दिलखुलासपणे प्रश्न विचारले त्याने देखील उत्तर दिली.

3/7
या सेशनमध्ये सचिनला तुम्ही किती वेळा सिनेमे पाहता? तुमचे आवडते सिनेमे कोणते? असा प्रश्न विचारला.

4/7
या प्रश्नाचं उत्तर देत सचिनने सांगितलं, मी जुलैमध्ये 2 सिनेमे पाहिले. एक तमिळ सिनेमा होता. ज्यात नाव आहे 3BHK. हा सिनेमा अरविंद सच्चिदानंदम यांच्या 3BHK veedu या लघुकथेवर आधारित आहेत.

5/7
त्यानंतर सचिनने पाहिलेला दुसरा सिनेमा हा मराठी होता. आता थांबायचं नाय हा सिनेमा त्यानं पाहिला. या सिनेमाचं त्यानं खूप कौतुक केलं.

6/7
सचिननं आता थांबायचं नाय या सिनेमाचं नाव घेतल्यानंतर सिनेमाचा दिग्दर्शक अभिनेता शिवराज वायचळनं सचिनचे आभार मानले.

7/7
रेडिटची पोस्ट शेअर करत लिहिलं,
रेडिटची पोस्ट शेअर करत लिहिलं, "सचिन सर खूप खूप आभार. खूप भारी वाटतंय."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement