गुपचूप उरकलं लग्न अन् बाबाही झाला; 'सैराट' फेम अभिनेत्याच्या बायकोनं शेअर केला बाळाचा पहिला फोटो

Last Updated:
सैराट फेम अभिनेत्याने काही महिन्यांआधी गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर तो बाबही झाला. आता त्याच्या बायकोनं बाळाचा पहिला फोटो शेअर केलाय.
1/9
सैराट सिनेमातील सगळीच पात्र खूप प्रसिद्ध झाली. आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्याबरोबरच सल्या आणि बाळ्या ही पात्रही खूप प्रसिद्ध झाली.

advertisement
2/9
त्यातील बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडे याने काही महिन्यांआधी गुपचूप लग्न केलं.

3/9
लग्नानंतर तो बाबा देखील झाला आहे. तानाजीच्या बायकोनं त्यांच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

4/9
प्रतीक्षा शेट्टी असं तानाजीच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. दोघे 5-6 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. दोघे अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होते.

5/9
लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नाची माहिती त्यांनी अनेक महिने लपवून ठेवली होती.

6/9
तानाजीची बायको प्रतीक्षाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते तेव्हा त्यांच्या लग्नाची आणि प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना मिळाली.

7/9
तानाजीची बायको प्रतीक्षा शेट्टी ही मॉडेलिंग करते. तिचा होममेड साबणाचा बिझनेस आहे. ती पुण्याची असून काही महिन्यांआधीच आई झाली आहे.

8/9
नुकताच प्रतीक्षाचा बर्थडे झाला. तिने बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

9/9
त्यातील एका फोटोमध्ये तिनं बाळाचा हात पकडला आहे आणि त्याला हळूवार किस करताना दिसतेय.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement