Samantha Ruth Prabhu : 'फॅमिली मॅन'च्या डायरेक्टरबरोबर फॅमिली बनवणार समांथा! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी...'

Last Updated:
Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru Latest Update : अभिनेत्री समांथा प्रभू 'फॅमिली मॅन'च्या डायरेक्टरबरोबर फॅमिली बनवणार असं दिसत आहे. दोघांचा प्रायव्हेट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
1/8
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू. तिच्या पर्सनल आयुष्यामुळे ती सतत चर्चेत असते.

advertisement
2/8
अभिनेता नागा चैतन्याबरोबर डिवोर्स झाल्यानंतर समांथाची पर्सनल लाईफ जास्त चर्चेत आली. समांथाबरोबर डिवोर्स झाल्यानंतर नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाबरोबर लग्न केलं.

3/8
नागा चैतन्यने लग्न केलं आणि समांथा कधी करणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. दरम्यान काही महिन्यांपासून समांथा देखील रिलेशनमध्ये असल्याचे संकेत मिळत होते.

4/8
द फॅमिली मॅन या फेमस वेब सीरिजचा डायरेक्टर राज निदिमोरूला समांथा डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. दरम्यान समांथानेच राजसोबतचं रिलेशन कन्फर्म केल्याचं दिसतंय.

5/8
समांथाने राजबरोबरचा अत्यंत क्लोज फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोसह समांथाने खास पोस्टही लिहिली आहे.

6/8
समांथाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
समांथाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मित्र आणि कुटुंबाच्या प्रेमळ सहवासात गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमधील काही अतिशय धाडसी पावलं उचलली आहेत. धोके पत्करले, स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला आणि शिकत पुढे गेले."
advertisement
7/8
 "आज मी या छोट्या-छोट्या यशांचा आनंद साजरा करत आहे. मी खूप आभारी आहे की, मी काही अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि प्रामाणिक लोकांसोबत काम करत आहे याची मला खात्री आहे. ही फक्त सुरुवात आहे."

8/8
समांथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने राजला मिठी मारली आहे. दोघे अत्यंत आनंदी दिसत आहे. राजबरोबर समांथा खूप समाधानी आणि खुश दिसतेय.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement