'संघर्षयोद्धा' मध्ये मनोज जरांगेंच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत झळकणार ही अभिनेत्री; पाहा फोटो
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील’ असं या सिनेमाचं नाव असून येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. पाहा या अभिनेत्रीचे फोटो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


