5 ट्रेन सोडल्या, 23 मिनिटं प्लॅटफॉर्मवर मग विंडो सीट, राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाचे Inside Photos

Last Updated:
आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चाचं आयोजन केलं आहे. मतचोरीविरोधात महाविकास आघाडीसह मनसेकडून एल्गार पुकारण्यात आला आहे.
1/10
आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चाचं आयोजन केलं आहे. मतचोरीविरोधात महाविकास आघाडीकडून एल्गार पुकारण्यात आला आहे.

advertisement
2/10
मनसेकडून 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे.

3/10
दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

4/10
या मोर्चासाठी नाशिक-पुण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.

5/10
या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील रवाना झाले.

6/10
यावेळी त्यांनी आपल्या कारमधून न जाता लोकलने प्रवास केला आहे. त्यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास केला.

7/10
ज्यावेळी राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर पोहोचले, तेव्हा प्रसारमाध्यमांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

8/10
लोकल ट्रेनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी तब्बल २३ मिनिटं दादर रेल्वे स्टेशनवर प्रतीक्षा केली.

9/10
या दरम्यान त्यांनी ५ ट्रेन सोडल्या. अखेर गर्दी नसलेल्या ट्रेनमधून त्यांनी प्रवास केला. यावेळी ते विंडो सीटवर बसले होते. त्यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास केला.

10/10
महाविकास आघाडी आणि मनसेचा हा मोर्चा मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेची इमारत असा निघणार आहे. या मार्गावर मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. मात्र याच मार्गावरून मोर्चा नेण्यास मनसे ठाम आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement