Movie Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पहिल्याच दिवशी हिट, पण मोडू शकला नाही 'दशावतार'चा रेकॉर्ड

Last Updated:
Punha Shivajiraje Bhosale Day 1 Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी दमदार कमाई केली आहे. पण हा सिनेमा 'दशावतार' सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही.
1/8
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा 30 ऑक्टोबरला 31 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. मराठीतील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे.

advertisement
2/8
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. शेतकरी आत्महत्या हा विषय या सिनेमात मांडण्यात आला आहे.

3/8
महेश मांजरेकर यांच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी हा सर्वांत बिग बजेट मराठी सिनेमा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सिनेमाचं संपूर्ण बजेट 19 कोटी रुपये आहे.

4/8
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे याची माहिती समोर आली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमानं पहिल्या दिवशी 19 लाखांची कमाई केली आहे.

5/8
मागील महिन्यात रिलीज झालेल्या दशावतार सिनेमापेक्षा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चं पहिल्या दिवशीची कमाई खूप कमी आहे. दशावतारने पहिल्या दिवशी 65 लाखांची कमाई केली होती.

6/8
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके याने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. सिद्धार्थच्या आतापर्यंतच्या भुमिकांमधील त्याची ही भूमिका अत्यंत वेगळी असून त्याने भूमिकेसाठी शंभर टक्के दिल्याचं दिसत आहे.

7/8
सिद्धार्थबरोबरचा या सिनेमात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सयाजी शिंदे हे कलाकारही महत्त्वाच्या भुमिकेत आहे.

8/8
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे.  मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा हा सिक्वेल नाहीये असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement