November Birth: नोव्हेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुला-मुलींसाठी खास नावे; अर्थपूर्ण आणि मॉडर्न पण..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baby girl Boy Name: तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला असेल किंवा होणार असेल तर तुम्ही तुमच्या बाळासाठी सुंदर, ट्रेंडी आणि धार्मिक नाव सिलेक्ट करू शकता. कारण नावाचा प्रभाव तुमच्या मुलावर आयुष्यभर टिकून राहतो.
मुंबई : आजकाल प्रत्येकजण आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी एक अतिशय युनिक, मॉडर्न आणि सुंदर नाव शोधत असतो, ज्याचा योग्य आणि चांगला अर्थही निघेल. तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला असेल किंवा होणार असेल तर तुम्ही तुमच्या बाळासाठी सुंदर, ट्रेंडी आणि धार्मिक नाव सिलेक्ट करू शकता. कारण नावाचा प्रभाव तुमच्या मुलावर आयुष्यभर टिकून राहतो. त्यामुळे, नाव निवडण्यात कोणतीही घाई करू नका. या संदर्भात, नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता अशा काही युनिक आणि मॉडर्न नावांची यादी पाहूया.
मुलांसाठी नावे (Sons Names)
1. अमलेश (Amlesh)
अर्थ: शुद्ध किंवा निष्कलंक.
हे नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.
2. अमीश (Amish)
अर्थ: प्रामाणिक आणि शुद्ध.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या तुमच्या मुलासाठी हे सुंदर नाव देखील निवडता येईल.
advertisement
3. कार्तिक (Kartik)
अर्थ: नोव्हेंबर महिन्याशी संबंधित हे नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. हे शिवपुत्राचे (कार्तिकेय) नाव आहे.
4. आरव (Aarav)
अर्थ: 'शांत' किंवा 'मधुर ध्वनी'.
हे खूप सुंदर आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेले नाव आहे.
advertisement
5. निमेष (Nimesh)
अर्थ: 'डोळे मिचकावण्याइतका वेळ' (अतिशय क्षणभर) किंवा 'डोळ्यातील चमक'.
हे नाव वेगळे आणि अर्थपूर्ण आहे.
मुलींसाठी नावे (Daughters Names)
1. अन्या (Anya)
advertisement
अर्थ: दयाळू. अन्या हे दुर्गा देवीचे एक रूप देखील आहे.
हे छोटे आणि अगदी वेगळे नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी सिलेक्ट करू शकता.
2. कियारा (Kiara)
अर्थ: तेजस्वी आणि प्रकाश (चमकदार).
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलीसाठी तुम्ही कियारा हे नाव निवडू शकता.
advertisement
3. दिव्यांका (Divyanka)
अर्थ: दिव्यत्वाने परिपूर्ण (दिव्यतायुक्त) तेजस्वी व्यक्तिमत्त्व.
हे नाव तुमच्या मुलीसाठी खूप अर्थपूर्ण ठरू शकते.
4. अद्विका (Advika)
अर्थ: अनोखी किंवा अतुलनीय अशी मुलगी.
तुमच्या मुलीसाठी हे नाव निवडल्यास ते खूप वेगळे वाटेल.
advertisement
5. तनिष्का (Tanishka)
अर्थ: देवी लक्ष्मीच्या अनेक नावांपैकी हे एक नाव आहे. याचा एक अर्थ 'सोन्यासारखी चमक' असाही होतो.
अशी धार्मिक आणि सुंदर नावं तुम्ही तुमच्या मुलीसाठी निवडू शकता.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 10:07 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
November Birth: नोव्हेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुला-मुलींसाठी खास नावे; अर्थपूर्ण आणि मॉडर्न पण..


