वयाच्या पन्नाशीत 19 वर्ष लहान मुलीच्या प्रेमात पडला संजय दत्त; 'तो' चित्रपट पाहताच घातली लग्नाची मागणी

Last Updated:
अभिनेता संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे, त्याच्या लव्हलाइफनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजपासून 16 वर्षांपूर्वी संजय दत्तनं 19 वर्ष लहान मान्यतासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघेही आज त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कुठे सुरु झाली, दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले जाणून घ्या.
1/8
अभिनेता संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे, त्याच्या लव्हलाइफनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजपासून 16 वर्षांपूर्वी संजय दत्तनं 19 वर्ष लहान मान्यतासोबत लग्नगाठ बांधली होती.

advertisement
2/8
 बॉलिवूडच्या मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्तला एकेकाळी एक नाही, दोन नाही, तीन नाही तर 308 गर्लफ्रेंड्स होत्या. याचा खुलासा त्याच्या बायोपिक चित्रपट संजूमध्येही झाला आहे.

3/8
संजय दत्तचं नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं, पण शेवटी त्याने वयाच्या 50 व्या वर्षी मान्यता दत्तसोबत लग्नगाठ बांधली.

4/8
मान्यता दत्त ही संजय दत्तच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती आहे जिने त्याला केवळ चांगल्या काळातच नाही तर वाईट काळातही साथ दिली. यामुळेच या स्टार कपलचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. मान्यता दत्त मुस्लिम कुटुंबातील होती.

5/8
संजय दत्तची बायको मान्यताचं खरं नाव दिलनवाज शेख असं आहे. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर तिनं आपलं नाव बदलून मान्यता ठेवलं. मान्यताचं नशीब तेव्हा बदललं जेव्हा संजय दत्तनं मान्यताच्या C ग्रेड चित्रपटाचे सगळे हक्क 20 लाख रुपयांना विकत घेतले. याच काळात संजय आणि मान्यता यांची पहिली भेट झाली.

6/8
2006 या वर्षात दोघे पहिल्यांदा भेटले होते. जेव्हा अभिनेता मान्यताला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी होती. पण तरीही हळूहळू संजय दत्त मान्यताच्या प्रेमात पडला.

7/8
दोघांनी 2008 साली लग्नगाठ बांधली. मान्यता आणि संजय यांच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. लग्नावेळी मान्यता फक्त 29 वर्षांची होती, तर संजय 50 वर्षांचा होता.

8/8
संजय दत्तसोबत लग्न केल्यानंतर दिलनवाज शेख मान्यता दत्त झाली. या जोडप्याच्या लग्नाला आज 16 वर्षे झाली आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगा शरण आणि मुलगी इक्रा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement