शाहरुखचे ब्लॉकबस्टर 'देवदास' ते 'चेन्नई एक्सप्रेस' पुन्हा थिएटरमध्ये,'ही' तारीख आताच लिहून ठेवा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan Birthday Film Festival : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त खास फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
शाहरुख खान फिल्म फेस्टिव्हलबाबत बोलताना म्हणाला,"सिनेमा हे नेहमीच माझं घर राहिलं आहे आणि या चित्रपटांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहणं हे खूप कमाल आहे. हे चित्रपट फक्त माझे नसून प्रेक्षकांचेही आहेत. कारण गेल्या 33 वर्षांपासून प्रेक्षक माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे. मी आशा करतो की हे चित्रपट पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक पुन्हा एकदा अॅक्शन आणि रोमान्ससह सिनेमाची जादू अनुभवतील".
advertisement
advertisement
advertisement