शाहरुखच्या चित्रपटाने रचला इतिहास, रिलीजआधीच केला हा रेकॉर्ड, बजेट ऐकून व्हाल शॉक

Last Updated:
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मेगा अॅक्शन चित्रपट ‘किंग’ ने रिलीजपूर्वीच इतिहास रचला आहे. हा चित्रपट अतिशय मोठ्या बजेटमध्ये तयार केला जात आहे. ज्यामुळे ‘किंग’ हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा अॅक्शन चित्रपट बनलाय.
1/7
 शाहरुख खानच्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर आऊट करण्यात आले होते. चित्रपटाच्या टीझरला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. आता सर्वांनाच ‘किंग’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, चित्रपटाच्या बजेटवरूनही पडदा उचलला गेला असून हा चित्रपट भारतातील सर्वात महागडा अॅक्शन चित्रपट ठरला आहे.

advertisement
2/7
 ‘किंग’ चित्रपटाचं बजेट 200 कोटी रुपये असल्याचं आधी म्हटलं गेलं होतं. पण अलीकडेच बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, शाहरुख खानचा हा अॅक्शन चित्रपट तब्बल 350 कोटी रुपये बजेटमध्ये निर्माण करण्यात येत आहे.

3/7
 ‘किंग’ चित्रपटाने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’लाही मागे टाकले आहे. ‘पठाण’ चित्रपटाचं बजेट 250 कोटी रुपये होतं.

4/7
 रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,‘किंग’ची सुरुवात शाहरुख खानच्या विस्तारित कॅमियोसह एका अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत होते. चित्रपटाचं बजेट सुरुवातीला फक्त 150 कोटी रुपये होतं, पण पटकथेत अधिक मोठे आणि चांगले काही करण्याची संधी होती.

5/7
 सिद्धार्थ आनंद यांची या चित्रपटात एन्ट्री झाली तेव्हा त्यांनी शाहरुख खानसोबत मिळून चित्रपटाला भव्य स्तरावर नेण्याची योजना आखली, ज्यात यापूर्वी कधी न पाहिलेले अ‍ॅक्शन सिक्वेन्स डिझाइन करण्यात आले.

6/7
 रिपोर्टमध्ये पुढे लिहिले होते की, "शाहरुख खान असे निर्माते आहेत ज्यांना प्रेक्षकांना भव्य दृश्यांसह वेळ घालवायला आणि त्यांचे मनोरंजन करायला आवडते. त्यांनी सिद्धार्थला पूर्ण मोकळीक दिली".

7/7
 शाहरुख खानचा ‘किंग’ हा देशातला एक ग्लोबल फिल्म आहे. पाश्चात्य देशांमध्ये ज्या प्रकारचा चित्रपट बनवण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च होतात, तोच चित्रपट सिद्धार्थ आनंद खूप कमी बजेटमध्ये पूर्ण करत आहेत. चित्रपटात प्रेक्षकांना 6 भव्य अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळतील, ज्यांचे उत्कृष्टरीत्या डिझाइन करण्यात आले आहे. यापैकी तीन सीन लोकेशनवर चित्रीत करण्यात आले आहेत, तर उरलेले तीन सेटवरच शूट केले गेले आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement