शाहरुखचा नादच खुळा! हातात घातलंय 13,51,26,825 किंमतीचं घड्याळ, असं काय आहे खास?

Last Updated:
Shah Rukh Khan Rolex Watch : शाहरुख खानच्या हातातील घड्याळ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या महागड्या घडळ्याच्या किंमतीत मुंबईत सहज एखादं घर खरेदी करता येईल.
1/7
 बॉलिवूडचा किंग खान शाहरुख नेहमीच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा थाटंच जगावेगळा आहे. त्याच्या हातातील घडळ्याचं लाखो-कोटी रुपयांचं असतं. नुकतंच तो रियाधमध्ये आयोजित जॉय अवॉर्ड्स (Joy Awards in Riyadh) मध्ये स्पॉट झाला. त्यावेळी त्याने एक घड्याळ घातलं होतं. त्याच्या या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

advertisement
2/7
 शाहरुखला घड्याळांची विशेष आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक नामांकित ब्रँड्सच्या महागड्या घड्याळांचा समावेश आहे.

3/7
 जॉय अवॉर्ड्समध्ये शाहरुखने रोलेक्स कंपनीचे एक दुर्मिळ घड्याळ परिधान केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तो ऑल-ब्लॅक आऊटफिटमध्ये खूप स्टायलिश दिसला. यावेळी लोकांचे लक्ष त्याच्या हातातील घड्याळाकडेच खिळले होते.

4/7
 किंग खानने Rolex Cosmograph Daytona Sapphire हे घड्याळ घातले होते. हे Watches and Wonders 2025 मधील एक ऑफ-कॅटलॉग पीस असून, केवळ रोलेक्सच्या टॉप VVIP ग्राहकांसाठीच राखीव असते.

5/7
 शाहरुखच्या हातावरील हे आलिशान घड्याळ 40 मिमीच्या 18 कॅरेट व्हाइट गोल्ड केससह येते, ज्यावर 54 ब्रिलियंट-कट हिरे जडवलेले आहेत. डायल सिल्व्हर ऑब्सिडियनपासून बनवलेला असून प्रकाशानुसार त्याचा रंग थोडासा बदलतो. 18 कॅरेट व्हाइट गोल्ड ऑयस्टर ब्रेसलेटमुळे या घड्याळाची भव्यता आणखी वाढते. शाहरुखकडे रोलेक्सची अनेक घड्याळे असली तरी हे घड्याळ अत्यंत खास आहे. त्याचा लूक इतका आकर्षक आहे की पाहणाऱ्याची नजर त्यावरून हटतच नाही. साहजिकच, किंग खानने ते परिधान केले म्हणजे त्याची किंमतही खूप जास्त आहे. लाखांमध्ये नव्हे तर थेट कोटींमध्ये आहे.

6/7
 Rolex Cosmograph Daytona Sapphire हे अत्यंत खास, आकर्षक आणि दुर्मिळ घड्याळ आहे. HT च्या अहवालानुसार, या घड्याळाची अंदाजे किंमत 13,51,26,825 रुपये इतकी आहे. जगभरात अशा मोजक्याच घड्याळांची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे त्याची दुर्मिळता अधिकच वाढली आहे. हे घड्याळ ‘घोस्ट वॉच’ म्हणूनही ओळखले जाते, कारण ते कधीही सार्वजनिक रोलेक्स कॅटलॉगमध्ये दिसत नाही. ही पहिलीच वेळ नाही की शाहरुख खान हे अल्ट्रा-लक्झरी घड्याळ घालताना दिसला आहे. दुबईमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यानही त्याने हेच घड्याळ परिधान केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबईतील अनेक भागांमध्ये 2 ते 7 कोटी रुपयांत 2-3 BHK फ्लॅट सहज मिळू शकतो. म्हणजेच शाहरुखच्या एका घड्याळाच्या किमतीत घर घेऊनही भरपूर पैसे शिल्लक राहतील.

7/7
 शाहरुख खानकडे अफाट संपत्ती आहे. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, शाहरुखची नेटवर्थ सुमारे 12,490 कोटी रुपये इतकी आहे. संपत्तीच्या बाबतीत त्याने टेलर स्विफ्ट, सेलेना गोमेज आणि टॉम क्रूज यांसारख्या जगातील श्रीमंत सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, 2024 च्या यादीत शाहरुखची संपत्ती 7,300 कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात त्याच्या नेटवर्थमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शाहरुख चित्रपटांसाठी तगडं मानधन घेतो. शिवाय जाहिरातींतूनही त्याची दरवर्षी मोठी कमाई होते. ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या नावाने त्याचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊसही आहे.

BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement